लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
पहिल्या ‘करोडपती’ विजेत्याची पत्नी आहे ही मराठी अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर - Marathi News | kaun banega crorepati kbc first winner harshwardhan nawathes wife sarika is a marathi actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या ‘करोडपती’ विजेत्याची पत्नी आहे ही मराठी अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर

काही प्रश्नांची उत्तरे देऊन करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणा-या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा पहिला विजेता कोण हे तुम्हाला माहित आहे?  त्याचे नाव हर्षवर्धन नवाथे. ...

कौन बनेगा करोडपती 13 लवकरच होणार सुरू, या तारखेपासून करू शकाल रजिस्ट्रेशन - Marathi News | Amitabh Bachchan returns with a new season of Kaun Banega Crorepati; watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौन बनेगा करोडपती 13 लवकरच होणार सुरू, या तारखेपासून करू शकाल रजिस्ट्रेशन

या कार्यक्रमाचा पुढचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येईल याची ते आतुरतेने वाट पाहात असतात. ...

'कोण होणार करोडपती' कार्यक्रमाची  नोंदणी सुरू,  सूत्रसंचालन करणार सचिन खेडेकर ! - Marathi News | This is how u can register for marathi kaun banega crorepati know the process details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होणार करोडपती' कार्यक्रमाची  नोंदणी सुरू,  सूत्रसंचालन करणार सचिन खेडेकर !

This is process for KBC registration process. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. ...

कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन घालतात इतक्या लाखाचा ड्रेस, किंमत वाचून येईल भोवळ - Marathi News | amitabh bachchan wear worth rupess 10 lakh suit in kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन घालतात इतक्या लाखाचा ड्रेस, किंमत वाचून येईल भोवळ

अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांची किंमत सामान्य माणसाच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त आहे. ...

अमिताभ बच्चन पुन्हा दिसणार नाहीत कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात? - Marathi News | KBC 12: Amitabh Bachchan said ‘I am tired and retire’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन पुन्हा दिसणार नाहीत कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात?

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागासाठी चित्रीकरण केले. ...

KBC: भारत-पाकिस्तान करारावर विचारला होता ७ कोटींचा प्रश्न, तुम्हाला येतं का उत्तर? - Marathi News | Kaun Banega Corepati : Rs 7 crore question India-Pakistan connection Shimla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: भारत-पाकिस्तान करारावर विचारला होता ७ कोटींचा प्रश्न, तुम्हाला येतं का उत्तर?

१५ प्रश्नांपर्यंत नेहा यांनी असा काही आत्मविश्वास दाखवला की, सगळे बघतच राहिले. त्यांनी सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली आणि या शोमधून एक कोटी रूपये जिंकून गेल्या. ...

KBC 12: पहिल्यांदाच शोमध्ये म्यूट झाले एक्सपर्ट, बिग बींनी अशा रितीने सांभाळला शो - Marathi News | kbc 12: Show Was Stuck due to technical Problem Amitabh bachchan Solved It | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 12: पहिल्यांदाच शोमध्ये म्यूट झाले एक्सपर्ट, बिग बींनी अशा रितीने सांभाळला शो

बिग बींचा खास अंदाज आणि शोचं स्वरुप यामुळे हा शो रसिकांचा लाडका शो बनला आहे. या शोनं अनेकांची स्वप्नं पूर्ण केली आहेत.  ...

KBC: १२ लाख ५० हजारांच्या गणितासंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने क्विट केला शो, तुम्हाला येतं का उत्तर? - Marathi News | KBC : Contestant quits show on the question of 12 lakh 50 thousand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: १२ लाख ५० हजारांच्या गणितासंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने क्विट केला शो, तुम्हाला येतं का उत्तर?

अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला या १२व्या प्रश्नात मार्च महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या दिवसाबाबत विचारण्यात आले. ...