लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
ताजमहालशी संबंधित ७ कोटींचा जॅकपॉट प्रश्न; स्पर्धकाने खेळ सोडला, तुम्हाला माहितीये का उत्तर? - Marathi News | kbc 17 jackpot 7 cr question about tajmahal answer amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताजमहालशी संबंधित ७ कोटींचा जॅकपॉट प्रश्न; स्पर्धकाने खेळ सोडला, तुम्हाला माहितीये का उत्तर?

केबीसी १७ मध्ये सात कोटींचा जॅकपॉट प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाला खेळ सोडावा लागला. तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर ...

केबीसी १७ च्या पहिल्या करोडपतीनं सांगितला यशाचा मंत्र, म्हणाला "१ कोटी जिंकलोय, पण..." - Marathi News | Kbc 17 Amitabh Bachchan Uttarakhand Contestant Aditya Kumar Winning 1 Crore Share Journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केबीसी १७ च्या पहिल्या करोडपतीनं सांगितला यशाचा मंत्र, म्हणाला "१ कोटी जिंकलोय, पण..."

आदित्य कुमारने नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याशी झालेली अविस्मरणीय भेट आणि एक कोटी रुपयांचा प्रश्न जिंकल्यानंतरचा अनुभव शेअर केला. ...

KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी - Marathi News | KBC Golden Week BHIM App Users Can Now Get a Chance to Play KBC with Amitabh Bachchan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी

KBC Golden Week : जर तुम्ही भीम अॅप वापरणारे असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही कौन बनेगा करोडपती या शोमध्ये हॉट सीटवर जाऊ शकता. ...

अवघ्या ७ दिवसात 'केबीसी १७'ला मिळाला पहिला करोडपती, आता ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देणार का? - Marathi News | KBC 17 got its first crorepati in just 7 day contestant aditya kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या ७ दिवसात 'केबीसी १७'ला मिळाला पहिला करोडपती, आता ७ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर देणार का?

'केबीसी १७' सुरु होऊन अवघे ७ दिवस झाले आहेत. पण या शोला अवघ्या काही दिवसांमध्ये पहिला करोडपती मिळाला आहे. कोण आहे तो? ...

KBC 17: १ कोटी रुपयांचा प्रश्न, तुम्हाला उत्तर माहित आहे का? - Marathi News | Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati 17 Kashish Singhal Quits At 1 Crore Question Can You Guess Answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: १ कोटी रुपयांचा प्रश्न, तुम्हाला उत्तर माहित आहे का?

तो कोणता प्रश्न आणि त्याचे उत्तर काय? ...

'केबीसी १७'मध्ये विचारला १२ लाख ५० हजारांचा हा कठीण प्रश्न; तुम्हाला माहितीये का याचं उत्तर? - Marathi News | amitabh bachchan kbc 17 question of 12 lakh 50 thousand about Mark Zuckerberg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केबीसी १७'मध्ये विचारला १२ लाख ५० हजारांचा हा कठीण प्रश्न; तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?

'केबीसी १७'मध्ये १२ लाख ५० हजाराच्या प्रश्नाचं उत्तर चुकल्याने स्पर्धकाला अवघे ५ लाख रुपये घेऊन घरी जावं लागलं. काय होता तो प्रश्न? ...

KBC 17: 'ऑपरेशन सिंदूर'च्या मास्टरमाईंड कर्नल सोफिया कुरैशी हॉटसीटवर, म्हणाल्या- "पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं..." - Marathi News | kbc 17 operation sindoor independence day special operation sindoor sophia kureshi on hot seat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: 'ऑपरेशन सिंदूर'च्या मास्टरमाईंड कर्नल सोफिया कुरैशी हॉटसीटवर, म्हणाल्या- "पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं..."

'केबीसी १७'चं सूत्रसंचालनही अमिताभ बच्चन करत आहेत. या नव्या पर्वात प्रेक्षकांना एक खास सरप्राइज मिळणार आहे. 'केबीसी १७'मध्ये ऑपरेशन सिंदूरच्या बेधडक महिला ऑफिसर सहभागी होणार आहेत.  ...

'कौन बनेगा करोडपती'मध्ये १ कोटी जिंकणारा चिमुकला आज आहे IPS अधिकारी, आता ओळखणं झालंय कठीण - Marathi News | The child who won 1 crore in 'Kaun Banega Crorepati' is now an IPS officer, now it's difficult to recognize him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कौन बनेगा करोडपती'मध्ये १ कोटी जिंकणारा चिमुकला आज आहे IPS अधिकारी, आता ओळखणं झालंय कठीण

Kaun Banega Crorepati : २००१ साली १४ वर्षांचा एक मुलगा सहभागी झाला होता. त्याने 'कौन बनेगा करोडपती' ज्युनिअरमध्ये १ कोटी रुपये जिंकले होते. आज हा चिमुकला आयपीएस अधिकारी आहे. ...