लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
"आईला बोलवू का?", जया बच्चन यांचं नाव घेत अभिषेकने थेट वडिलांना दिली धमकी, बिग बी म्हणाले, मला नाही.... - Marathi News | kaun banega crorepati 15 abhishek bachchan threatened taking name jaya bachchan in such a way that amitabh bachchan got scared | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आईला बोलवू का?", जया बच्चन यांचं नाव घेत अभिषेकने थेट वडिलांना दिली धमकी, बिग बी म्हणाले, मला नाही....

काही दिवसांपूर्वीच अभिषेकने आपल्या आईचा नेमका स्वभाव कसा आहे ते सांगितलं होते. ...

‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी बिग बी घेतात 'इतकं' मानधन, आकडा वाचून थक्क व्हाल - Marathi News | kaun banega crorepati big b amitabh bachchan charged huge amount fees for one episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी बिग बी घेतात 'इतकं' मानधन, आकडा वाचून थक्क व्हाल

KBC 15 : ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन घेतात कोट्यवधींचं मानधन ...

५ कोटी जिंकूनही कंगाल झाला हा KBC विजेता, नशेच्या वाईट सवयीमुळे बर्बाद झालं जीवन - Marathi News | This KBC winner became poor despite winning 5 crores, his life was ruined due to bad habit of drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ कोटी जिंकूनही कंगाल झाला हा KBC विजेता, नशेच्या वाईट सवयीमुळे बर्बाद झालं जीवन

KBC : केबीसी जिंकल्यानंतर हा स्पर्धक लोकल स्टार झाला. पण त्याला हे स्टारडम टिकवता आले नाही. ...

जया बच्चनमुळे बिग बींनी गमावला असता KBC; अभिनेत्रीने धरला होता नको तो हट्ट - Marathi News | tv jaya bachchan once asked amitabh not to do kaun banega crorepati show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चनमुळे बिग बींनी गमावला असता KBC; अभिनेत्रीने धरला होता नको तो हट्ट

Jaya bachchan: केबीसीच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ...

पिझ्झा बर्गर खाऊन वजन कमी करतो; विकी कौशलचे 'अतरंगी' डाएट; बिग बीही पडले संभ्रमात - Marathi News | vicky-kaushal-revealed-that-he-reduces-weight-by-eating-junk-food-need-to-go-to-gym-togain-weight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिझ्झा बर्गर खाऊन वजन कमी करतो; विकी कौशलचे 'अतरंगी' डाएट; बिग बीही पडले संभ्रमात

'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये जेव्हा सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार येतात तेव्हा एक वेगळीच धमाल असते. ...

जया यांच्या 'गुड्डी' सिनेमातून अमिताभ यांना का केलं गेलं OUT? इतक्या वर्षांनी झाला खुलासा! वाचा इंटरेस्टिंग किस्सा... - Marathi News | kaun banega crorepati 14 amitabh bachchan says he is out of jaya film guddi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया यांच्या 'गुड्डी' सिनेमातून अमिताभ यांना का केलं गेलं OUT? इतक्या वर्षांनी झाला खुलासा

Kaun Banega Crorepati 14, Amitabh Bachchan : ‘गुड्डी’ या सिनेमात जया यांच्या अपोझिट अमिताभ बच्चन यांची निवड झाली होती. अगदी त्यांनी 10 दिवस शूटींगही केलं होतं. पण... ...

 अमिताभ बच्चन यांना आठवलं ब्रेकअपचं दु:ख, भावूक होत म्हणाले तरुणपणी मीसुद्धा… - Marathi News | Amitabh Bachchan remembered the pain of breakup, got emotional and said, "I too... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांना आठवलं ब्रेकअपचं दु:ख, भावूक होत म्हणाले तरुणपणी मीसुद्धा…

Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीच्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी आपल्या तरुणपणातील आठवणी सांगितल्या. तसेच त्याकाळात झालेल्या ब्रेकअपचं दु:ख आठवून अमिताभ बच्चन हे भावूक झाले. ...

'शार्क्स'ने अमिताभ बच्चन यांना 100 कोटींच्या बिझनेस दिली ऑफर, बिग बींनी लगेचच साइनिंग अमाउंट मागितली, नंतर... - Marathi News | shark tank sharks 100cr deal amitabh bachchan business plan kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शार्क्स'ने अमिताभ बच्चन यांना 100 कोटींच्या बिझनेस दिली ऑफर, बिग बींनी लगेचच साइनिंग अमाउंट मागितली, नंतर...

'शार्क' शो लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. शार्क टँक इंडिया 2 जानेवारी 2023 पासून पुन्हा सुरू होणार आहे.अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर शो पाहण्यासाची मोठी संधी मिळणार आहे. ...