लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
आदिवासी स्पर्धकाने जिंकले ५० लाख! १ कोटीच्या या प्रश्नावर सोडला KBC 16 चा खेळ; तुम्हाला माहितीये का उत्तर? - Marathi News | adivasi Contestant bunty wadia Wins 50 Lakhs and left KBC 16 on 1 crore question do you know the answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिवासी स्पर्धकाने जिंकले ५० लाख! १ कोटीच्या या प्रश्नावर सोडला KBC 16 चा खेळ; तुम्हाला माहितीये का उत्तर?

आदिवासी भागातून आलेल्या एका स्पर्धकाने एक कोटीच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. पण त्याला या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं. तुम्हाला माहितीये का उत्तर? ...

25 लाख रुपये जिंकले पण 50 लाखाच्या प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर? - Marathi News | Kaun Banega Crorepati 16 contestant Shalini Sharma Lost 50 lakh question related to Neeraj Chopra | amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :25 लाख रुपये जिंकले पण 50 लाखाच्या प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर?

शालिनी शर्मा या अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसल्या होत्या. तेराव्या  प्रश्नापर्यंत शालिनी यांनी अचूक उत्तर दिलं. पण 14 प्रश्नावर येऊन त्या अडखळल्या. ...

'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये 12 लाखांसाठी विचारला 'हा' प्रश्न, तुम्हाला माहितेय का उत्तर? - Marathi News | Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati 16 Retired Teacher Gave Wrong Answer To 12 Lakhs Question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये 12 लाखांसाठी विचारला 'हा' प्रश्न, तुम्हाला माहितेय का उत्तर?

अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या अफलातून शैलीत KBC 16 चं होस्टिंग करत आहेत. KBC 16 च्या मंचावर विविध स्पर्धक लक्ष वेधून घेत आहेत ...

ब्रेन ट्यूमर, २० वर्ष हुकलेली संधी ते थेट हॉटसीट! २५ लाखांच्या 'या' प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये उत्तर? - Marathi News | kbc 16 contestant riksha driver parasmani inspiring story amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेन ट्यूमर, २० वर्ष हुकलेली संधी ते थेट हॉटसीट! २५ लाखांच्या 'या' प्रश्नावर सोडला खेळ, तुम्हाला माहितीये उत्तर?

KBC 16 च्या मंचावर ई रिक्षा चालवणारा अन् ब्रेन ट्यूमरने त्रस्त असलेला एक माणूस सहभागी झाला. या माणसाच्या उपचारांचा खर्च बिग बींनी उचलला आहे (kbc 16, amitabh bachchan) ...

'मी तुमच्या दाढीला हात लावू?' KBC 16 मधील स्पर्धकाने व्यक्त केली इच्छा, अमिताभ म्हणाले... - Marathi News | Shall I touch your beard? The contestants of KBC 16 request to amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तुमच्या दाढीला हात लावू?' KBC 16 मधील स्पर्धकाने व्यक्त केली इच्छा, अमिताभ म्हणाले...

KBC 16 च्या मंचावर सहभागी झालेल्या स्पर्धकाने बिग बींच्या दाढीला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा बिग बी काय म्हणाले बघा ...

KBC 16 मध्ये १ कोटींच्या प्रश्नावर नरेशी मीनाने सोडला खेळ! तुम्हाला माहितीये या प्रश्नाचं उत्तर? - Marathi News | Nareshi meena quit kbc 16 on 1 crore question with amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 16 मध्ये १ कोटींच्या प्रश्नावर नरेशी मीनाने सोडला खेळ! तुम्हाला माहितीये या प्रश्नाचं उत्तर?

KBC 16 मध्ये नरेशी मीनाने १ कोटींचा प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने खेळ सोडला. तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर ...

KBC 16 मध्ये स्पर्धक सुधीर वर्माने ५० लाखांच्या प्रश्नावर खेळ सोडला! तुम्हाला माहितीये का उत्तर? - Marathi News | Contestant Sudheer Verma in KBC 16 50 lakh rupees question amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 16 मध्ये स्पर्धक सुधीर वर्माने ५० लाखांच्या प्रश्नावर खेळ सोडला! तुम्हाला माहितीये का उत्तर?

अमिताभ बच्चन यांचं होस्टिंग असलेला कौन बनेगा करोडपतीचा नवीन सीझन नुकताच सुरु झालाय. या सीझनमध्ये ५० लाखांच्या प्रश्नांवर स्पर्धकाला न आलेलं उत्तर ...

KBC 16 : IPL 2024 बद्दल 80 हजार रूपयांसाठी सोपा प्रश्न; तरीही स्पर्धक हरला, वाचा सविस्तर - Marathi News | Easy question about IPL in KBC for 80 thousand rupees Still the contestant lost | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 बद्दल 80 हजार रूपयांसाठी सोपा प्रश्न; तरीही स्पर्धक हरला, वाचा सविस्तर

KBC 16 News : आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...