लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
'महानायका'ला घरात आहे 'या' व्यक्तीचा धाक, लेकीनेचं केली बिग बींची पोलखोल - Marathi News | shweta-bachchan-reveals-amitabh-bachchan-scolded-the-most-by-jaya-bachchan-at-home-in-kbc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महानायका'ला घरात आहे 'या' व्यक्तीचा धाक, लेकीनेचं केली बिग बींची पोलखोल

Amitabh bachchan: सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

"आयुष्याचा एक तृतीयांश काळ..." KBC १७ च्या शेवटच्या भागात अमिताभ बच्चन झाले भावुक - Marathi News | Kaun Banega Crorepati 17 Amitabh Bachchan Gets Emotional As The Season End | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्याचा एक तृतीयांश काळ..." KBC १७ च्या शेवटच्या भागात अमिताभ बच्चन झाले भावुक

KBC १७ च्या शेवटच्या भागात प्रेक्षकाचा निरोप घेताना अमिताभ बच्चन हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. ...

मिथिला पालकरने बिग बींना विचारले मराठी शब्दांचे अर्थ, अमिताभ बच्चन म्हणाले- "वाट लागली..." - Marathi News | kbc 17 mithila palkar asked amitabh bachchan some marathi slangs meaning funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथिला पालकरने बिग बींना विचारले मराठी शब्दांचे अर्थ, अमिताभ बच्चन म्हणाले- "वाट लागली..."

मिथिलाचा केबीसीमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मिथिला बिग बींची फिरकी घेताना दिसत आहे. ती अमिताभ बच्चन यांना काही मराठी शब्द आणि म्हणी सांगते आणि त्याचे अर्थ विचारते. ...

"नाना घरी असतात तेव्हा..."; नातू अगस्त्यने केली बिग बींची पोलखोल, जया बच्चन यांच्याविषयीही केला खुलासा - Marathi News | Grandson Agastya nanda exposes amitabh bachchan and Jaya Bachchan in kbc 17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाना घरी असतात तेव्हा..."; नातू अगस्त्यने केली बिग बींची पोलखोल, जया बच्चन यांच्याविषयीही केला खुलासा

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने सर्वांसमोर बिग बीं आणि जया बच्चन यांच्याविषयी खुलासा केला. काय म्हणाला अगस्त्य? ...

KBC 17: शून्य मिनिटांत सोडवला १ कोटींचा प्रश्न, पण ७ कोटींच्या क्रिकेटच्या प्रश्नावर गोंधळला स्पर्धक; तुम्हाला माहितीये उत्तर? - Marathi News | KBC 17 amitabh bachchan biplab biswas attempt 7 crore cricket question u know answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: शून्य मिनिटांत सोडवला १ कोटींचा प्रश्न, पण ७ कोटींच्या क्रिकेटच्या प्रश्नावर गोंधळला स्पर्धक; तुम्हाला माहितीये उत्तर?

कौन बनेगा करोडपती १७ मध्ये करोडपती झालेल्या स्पर्धकाने ७ कोटींचा प्रश्न खेळण्याचा निर्णय घेतला. पण उत्तर माहित नसल्याने या स्पर्धकाने खेळ सोडला. तुम्हाला माहितीये का उत्तर? ...

अगस्त्य नंदाने सिमर भाटियाची ओढणी सांभाळली, ते पाहून बिग बींनी नातवाची केली चेष्टा; म्हणाले... - Marathi News | agastya nanda helps simar bhatia with her dress amitabh bachchan saw this and made fun of grandson | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अगस्त्य नंदाने सिमर भाटियाची ओढणी सांभाळली, ते पाहून बिग बींनी नातवाची केली चेष्टा; म्हणाले...

अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी' शोमध्ये अगस्त्य नंदा आणि सिमर भाटियाने हजेरी लावली ...

'हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस'ची स्टारकास्ट 'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये झाली सहभागी - Marathi News | The star cast of 'Happy Patel: Khatarnak Detective' participated in the show 'Kaun Banega Crorepati' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस'ची स्टारकास्ट 'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये झाली सहभागी

'Happy Patel: Khatarnak Detective Movie : आमिर खान प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसची टीम आयकॉनिक गेम शो 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर पोहोचली. ...

अवघ्या काही सेकंदात स्पर्धकाने १ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर दिलं अन् KBC 17 ला मिळाला दुसरा करोडपती, अमिताभही झाले थक्क - Marathi News | KBC 17 got its second crorepati biplab biswas even Amitabh bachchan was shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या काही सेकंदात स्पर्धकाने १ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर दिलं अन् KBC 17 ला मिळाला दुसरा करोडपती, अमिताभही झाले थक्क

कौन बनेगा करोडपतीच्या १७ व्या सीझनला दुसरा करोडपती मिळाला आहे. या स्पर्धकाने कोणतीही लाईफलाईन न वापरता १ कोटींच्या प्रश्नाचं लगेच उत्तर दिलं ...