लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कात्रज

कात्रज

Katraj, Latest Marathi News

Pune Crime: खून करुन कात्रज, धनकवडी परिसरात दहशत, गुंड सोमनाथ कुंभारसह दोघांवर मोक्का - Marathi News | Murdered Katraj, terror in Dhankawadi area, gangster Somnath Kumbhar and two Mokka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खून करुन कात्रज, धनकवडी परिसरात दहशत, गुंड सोमनाथ कुंभारसह दोघांवर मोक्का

उसने पैसे परत मागितल्यावर त्याने ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यावर, गळ्यावर व शरीराचे इतर भागावर वार करुन त्यांचा खून केला होता... ...

भरधाव चारचाकीची सात-आठ वाहनांना धडक, तीन जखमी; कात्रज परिसरातील घटना - Marathi News | Speeding four-wheeler hits seven eight vehicles, three injured; Incidents in Katraj area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव चारचाकीची सात-आठ वाहनांना धडक, तीन जखमी; कात्रज परिसरातील घटना

भरधाव चारचाकी वाहनाने सहा ते सात वाहनांना धडक दिल्याची घटना... ...

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीचा निधी हवेतच; घोषणेला ६ महिने होऊनही पालिकेला निधी नाही - Marathi News | 200 crore fund for Katraj-Kondhwa road Even after 6 months of announcement, the municipality has no funds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीचा निधी हवेतच; घोषणेला ६ महिने होऊनही पालिकेला निधी नाही

रस्त्याच्या कामासाठी २४१ कोटींचा खर्च होणार असून, आतापर्यंत केवळ ४८ कोटी खर्च झाले ...

Pune: कात्रज पोलीस चौकीत पोलिसांना धक्काबुक्की करत तृतीयपंथीयांचा गोंधळ - Marathi News | Commotion by third parties pushing the police at Katraj police post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज पोलीस चौकीत पोलिसांना धक्काबुक्की करत तृतीयपंथीयांचा गोंधळ

पोलीस शिपाई केतन लोखंडे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या मार्गातील एक अडथळा दूर; दीड एकर जागा अखेर पालिकेच्या ताब्यात - Marathi News | Removal of a roadblock on the Katraj-Kondhwa road; One and a half acre land is finally in possession of the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्याच्या मार्गातील एक अडथळा दूर; दीड एकर जागा अखेर पालिकेच्या ताब्यात

या भागात रस्त्याचे काम सुरू असून, त्यातील एक अडथळा दूर झाला आहे.... ...

कात्रज कोंढवा रस्त्यांच्या मार्गातील एक अडथळा दुर; दिड एकर जागा पालिकेच्या ताब्यात - Marathi News | Katraj Kondhwa An obstacle in the way of the roads Dur; Half an acre of land is in possession of the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज कोंढवा रस्त्यांच्या मार्गातील एक अडथळा दुर; दिड एकर जागा पालिकेच्या ताब्यात

रस्त्याच्या भुसंपादनासाठी २८० कोटींचा निधी लागणार ...

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उड्डाणपूल १५० मीटरपर्यंत वाढणार, आयुक्तांची माहिती - Marathi News | flyover on the Katraj-Kondhwa road will be increased to 150 meters, according to the Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उड्डाणपूल १५० मीटरपर्यंत वाढणार, आयुक्तांची माहिती

या रस्त्यावरील भूसंपादनात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी राजस सोसायटी चौकापासून पुढे हा उड्डाणपूल १५० मीटरपर्यंत वाढविण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे... ...

कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; दुचाकी आणि कंटेनरच्या धडकेत एक जण ठार - Marathi News | Another accident on Katraj-Kondhwa road; One person killed in a collision between a bike and a container | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; दुचाकी आणि कंटेनरच्या धडकेत एक जण ठार

या परिसरात पुन्हा एक अपघात झाला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.... ...