लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कात्रज

कात्रज

Katraj, Latest Marathi News

Pune News | कात्रज-कोंढवा रस्ता होणार २४ ऐवजी १० मीटर रुंदीचा - Marathi News | Katraj-Kondhwa road will be 10 meters wide instead of 24 pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News | कात्रज-कोंढवा रस्ता होणार २४ ऐवजी १० मीटर रुंदीचा

भूसंपदानाअभावी गेली सात वर्षे हा विषय पूर्णत: मार्गी लागलेला नाही.... ...

Pune : कात्रज चौकात भीषण अपघात; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू - Marathi News | Fatal accident at Katraj Chowk; Died on the spot due to the wheel going off his head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune : कात्रज चौकात भीषण अपघात; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू

मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटलेली नसून पोलीस त्याबद्दल चौकशी करत आहेत... ...

राजमाता भुयारी मार्गाचा श्वास गुदमरला; आरएमसी ट्रक अडकल्याने प्रचंड वाहतूककोंडी - Marathi News | Rajmata subway choked Huge traffic jam due to RMC truck getting stuck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजमाता भुयारी मार्गाचा श्वास गुदमरला; आरएमसी ट्रक अडकल्याने प्रचंड वाहतूककोंडी

ट्रक अडकल्याने तासभर वाहनांना ताटकळत राहावे लागले ...

कात्रज भागातील डोंगर पोखरून उभं राहतंय सिमेंटचे जंगल; निसर्गसौदंर्याला तडा - Marathi News | The hills of Katraj area will become a cement forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज भागातील डोंगर पोखरून उभं राहतंय सिमेंटचे जंगल; निसर्गसौदंर्याला तडा

कात्रज भागात गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, जोराळा, पुणे खिंड, खंडोबा माळ, चिमणीचा खडा, वाघजाई खोरे, आग्याचा कडा अशा डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या डोंगर रांगा ...

तरुणाला पोहत जाण्याचा हट्ट महागात पडला; कात्रज तलावात बुडून मृत्यू - Marathi News | The young man insistence on swimming cost him dearly Youth dies after drowning in Katraj lake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाला पोहत जाण्याचा हट्ट महागात पडला; कात्रज तलावात बुडून मृत्यू

कात्रज अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच दलाच्या ५ जवानांनी दोन तासानंतर पाण्यातून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला ...

पुण्याच्या कात्रज परिसरातील 'चुहा' गँगवर मोक्का - Marathi News | Mokka on the Chuha gang in Pune Katraj area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या कात्रज परिसरातील 'चुहा' गँगवर मोक्का

ईस्माईल मौलाली मकानदार (वय २६), जावेद मेहबुब मुल्ला (वय २७), तौसिफ उर्फ मोसिन उर्फ चुहा जमीर सैय्यद (वय २८, सर्व रा. संतोषनगर कात्रज) अशी कारवाई झालेल्या टोळीप्रमुख व सद्स्यांची नावे आहेत ...

पुणे - सातारा महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यामध्ये चारचाकी जळून खाक - Marathi News | Four-wheeler burnt in Katraj new tunnel on Pune-Satara highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - सातारा महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यामध्ये चारचाकी जळून खाक

गाडीतील प्रवासी प्रसंगावधान दाखवून तात्काळ गाडीतून बाहेर पडले ...

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची मोठी कारवाई; पुण्यात १५० लिटर भेसळयुक्त तुप जप्त - Marathi News | A major action by the administration in the wake of Rakshabandhan 150 liters of adulterated ghee seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची मोठी कारवाई; पुण्यात १५० लिटर भेसळयुक्त तुप जप्त

कारवाईमध्ये तब्बल १ लाखांचा मुद्देमाल जप्त ...