लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कात्रज

कात्रज

Katraj, Latest Marathi News

Pune | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०० कोटींचा निधी मंजूर - Marathi News | 200 crore fund approved for widening of Katraj-Kondhwa road pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०० कोटींचा निधी मंजूर

या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता... ...

कात्रज बोगदा-नवले पुलादरम्यान जड वाहनांना नवीन वेगमर्यादा; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई - Marathi News | Speed limit for heavy vehicles increased from 60 to 40 between Katraj Bogda and Navale bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज बोगदा-नवले पुलादरम्यान जड वाहनांना नवीन वेगमर्यादा

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सरासरी ३०० वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे... ...

Video: पुण्यातील जांभुळवाडी तलावात अचानक आढळला लाखो माशांचा खच्च; मोठा घातपात असल्याची शक्यता - Marathi News | A hoard of millions of fish was suddenly found in Jambhulwadi Lake in Pune Chances of major casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील जांभुळवाडी तलावात अचानक आढळला लाखो माशांचा खच्च; मोठा घातपात असल्याची शक्यता

तलाव शेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैला पाणी तलावात सोडले जात असल्याने पाणी प्रदूषित होऊन जलचरांचा जीव धोक्यात ...

Pune | नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bike rider killed in collision with speeding truck in New Katraj tunnel pune accident news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला... ...

पुण्यातील कात्रज भागात कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Car catches fire in Pune's Katraj area; Fortunately, there was no loss of life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कात्रज भागात कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. ...

Pune Crime | कात्रजमध्ये कोयत्याने वार करून मनगटापासून तोडला हात; परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | hand was severed from the wrist by a koyta in Katraj pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजमध्ये कोयत्याने वार करून मनगटापासून तोडला हात; परिसरात भीतीचे वातावरण

सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्याचा पंजा पुन्हा जोडला... ...

पुण्यातील गुंड टोळीतील १२ जणांवर मोक्का; रिक्षाचालकांना मारहाण करून कात्रज भागात दहशत - Marathi News | mcoca on 12 gang members in Pune; Terror in Katraj area by beating rickshaw pullers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुंड टोळीतील १२ जणांवर मोक्का; रिक्षाचालकांना मारहाण करून कात्रज भागात दहशत

एक अल्पवयीन मुलासह ११ जणांच्या विरुद्ध मोक्का कारवाई... ...

कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास राहणार बंद! - Marathi News | Traffic going to Mumbai from Katraj new tunnel will be closed for six hours! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास राहणार बंद!

या कालावधीत सदर रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. ...