लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कात्रज

कात्रज, मराठी बातम्या

Katraj, Latest Marathi News

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ - Marathi News | quick response by firebrigade saves the women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे घरात अडकलेल्या महिलेची सुखरुप सुटका करण्यात अाली अाहे. घरातील गॅस सुरु असताना महिलेची शुद्ध हरपली हाेती. त्यात घरातून धूर येत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता हाेती. ...

दुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी - Marathi News | mother in law gave money to murderd to son in law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी

पहिल्या मुलीने प्रेमविवाह केल्याने दुसऱ्या मुलीसाेबत काेणी प्रेमविवाह करु नये या हेतून सासूने जावयाला ठार करण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. ...

सिंहगड डाेंगर रांगेत अडकलेल्या तरुणांची सुटका - Marathi News | rescue of youth from sinhagd hill mountans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड डाेंगर रांगेत अडकलेल्या तरुणांची सुटका

शरीरातील पाणी कमी झाल्याने सिंहगड डाेंगर रांगेत अडकून पडलेल्या तरुणांची सुटका वनविभाग अाणि वनसंरक्षक समितीच्या मदतीने करण्यात अाली. ...

कात्रजमधील एटीएमच्या इलेक्ट्रीक कंट्राेल पॅनल रुमला अाग - Marathi News | fire to hdfc banks electric control pannel room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजमधील एटीएमच्या इलेक्ट्रीक कंट्राेल पॅनल रुमला अाग

कात्रज येथील एचडीएफसी बॅंकेच्या एटीएमच्या इलेकट्रीकल कंट्राेल पॅनल असलेल्या रुमला अाग लागली. या अागीत साधारण सात लाख रुपयांचे नुकसान झाले. ...

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद - Marathi News | criminal Gang arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

कात्रज घाटातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. ...

कात्रजमध्ये दोघांवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न - Marathi News | knife attack on two person at katraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजमध्ये दोघांवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

भाच्याला मारहाण केली म्हणून दोघांवर कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रजमध्ये घडली. ...

थांबलेल्या पीएमपी बसचे दोन टायर फुटले, दुर्घटना टळली - Marathi News | Two tires of stopped PMP bus fission , crash was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थांबलेल्या पीएमपी बसचे दोन टायर फुटले, दुर्घटना टळली

भारती विद्यापीठ परिसरातील महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेत आंबेगाव खुर्द भागातील विद्यार्थी पीएमपी बसने येतात. ...

रिक्षात विसरलेले पावणे दोन लाख रुपये महिलेला मिळाले परत - Marathi News | one lakh seventy five thousand cash of a woman who forgottten in the rickshaw returned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षात विसरलेले पावणे दोन लाख रुपये महिलेला मिळाले परत

कात्रज पोस्ट आॅफिसमधून ग्राहकांचे १,७५००० रुपये घेवून आपल्या लहान मुलीसह नऱ्हेत जाण्यासाठी तिथून रिक्षात बसल्या.नऱ्हे येथील भूमकर चौकात उतरताना त्यांची लहान मुलगी झोपली असल्याने तिला सांभाळण्याच्या नादात रिक्षात विसरल्या. ...