लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कात्रज प्राणीसंग्रहालय

कात्रज प्राणीसंग्रहालय, मराठी बातम्या

Katraj zoo park, Latest Marathi News

पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात चालते आकाश, सार्थक, गुरू अन् पौर्णिमाची मस्ती - Marathi News | four smal tiger enjoy in katraj zoo park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात चालते आकाश, सार्थक, गुरू अन् पौर्णिमाची मस्ती

स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात हे चार बछडे पर्यटकांचे आकर्षण ठरले असून, ते नऊ महिन्यांचे झाले आहेत. ...

महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्प, प्राण्याच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | issue of surveillance, maintenanceof animals and snakes due to municipal corporation neglected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्प, प्राण्याच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर

महापालिकेच्या वतीने कात्रज येथे चालविण्यात येणारे सर्पोद्यान व वन्य प्राणी अनाथालयाच्या देखभालीसाठी वर्षांला सुमारे १ कोटी ४४ लाख ५३ हजार खर्च येतो. ...

वन्यप्राण्यांच्या उपचाराकरिता बावधन येथे " ट्राझिट ट्रीटमेंट सेंटर"  - Marathi News | For the treatment of wild animals, "Trazint Treatment Center" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वन्यप्राण्यांच्या उपचाराकरिता बावधन येथे " ट्राझिट ट्रीटमेंट सेंटर" 

अन्नाच्या शोधार्थ हिंस्त्र वन्यप्राणी आपला अधिवास सोडून मानवी वस्त्यामध्ये येत आहेत. याचे गंभीर परिणाम होत असून यामुळे प्राण्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. ...

हो.... आज आमचं बारसं झालं...! - Marathi News | Yes .... Today we got our time! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हो.... आज आमचं बारसं झालं...!

साडेतीन महिन्यांपुर्वी रिद्धी या वाघिणीने पाच बछड्यांंना जन्म दिला... ...

कात्रज प्राणी संग्रहालयाची 'एंट्री फी' वाढणार, शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव - Marathi News | Katrraj's snake garden will increase the entry fee, the proposal to increase the fee doubled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज प्राणी संग्रहालयाची 'एंट्री फी' वाढणार, शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय : स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी केला सादर ...

बावधन खुर्द येथील वन्यजीव उपचार व अनाथालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी  - Marathi News | Cabinet approval for wildlife treatment and orphanage at Bawdhan Khurd | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बावधन खुर्द येथील वन्यजीव उपचार व अनाथालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी 

मानवी हल्ल्यामुळे किंवा वाहनांची धडक बसल्यामुळे जखमी झालेल्या वन्य जीवांवर उपचार करण्यासाठी पुण्यात स्वतंत्र केंद्र सुरू होणार आहे. ...

पुण्यातल्या भरवस्तीत अाढळला माेर ; तस्करीची शक्यता - Marathi News | peckock found in budhwar peth ; The possibility of smuggling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या भरवस्तीत अाढळला माेर ; तस्करीची शक्यता

पुण्यातील बुधवार पेठेतील तापकीर गल्लीमध्ये अाज सकाळी एक माेर अाढळला. भरवस्तीत हा माेर काेठून अाला याची माहिती मिळू शकली नाही. ...

प्राण्यांचा होतोय अनैसर्गिक मृत्यू : कात्रज प्राणी संग्रहालयातील स्थिती - Marathi News | Unnatural Death of Animals: Status of Katraj Zoo Museum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राण्यांचा होतोय अनैसर्गिक मृत्यू : कात्रज प्राणी संग्रहालयातील स्थिती

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय राज्यातील एक प्रमुख प्राणी संग्रहालय मानले जाते. जवळपास १८१ प्राण्यांचा मृत्यू हृदय विकार, श्वसनविकार, रक्तातील संसर्ग, रक्ताभिसरणासंबंधीचे आजार अशा विविध कारणांमुळे झाला आहेत. ...