जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. Read More
उन्नाव प्रकरणामध्ये भाजपच्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, कथुवा प्रकरणामध्ये भाजपचे मंत्री तिरंगा घेऊन मोर्चामध्ये सहभागी आहेत. त्यांना तातडीने पक्षातून काढून टाकण्याची मागणी येथील ‘हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा’ संघटनेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मो ...
जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षीय लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांनी तहसीलदार कार्यालयात मोर्चा काढून निषेधाचे निवेदन तहसीलदारांना दिले. ...
देशात महिला व अल्पवयीन मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर)च्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर् ...
जम्मू-काश्मीरमधील कठुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरात राज्यातील सुरत, राजस्थानातील बाडमेर येथील घटनांच्या निषेधार्थ पाचकंदील येथे निदर्शने करण्यात येऊन नायब तहसीलदार अनिल चव्हाण व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना अमिना नईम शेख या बालिकेच्या हस्त ...
कथुआ व उन्नाव येथील बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्ष, संघटना, संस्था व मंडळांच्या वतीने रात्री परिसरात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. तसेच महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...