lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कठुआ बलात्कार प्रकरण

कठुआ बलात्कार प्रकरण

Kathua rape case, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
Read More
कथुआ प्रकरण- सुप्रीम कोर्टाने पठाणकोट कोर्टाकडे खटला केला वर्ग - Marathi News | Supreme Court transfers Kathua gangrape case to Pathankot, says 'no' to CBI probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कथुआ प्रकरण- सुप्रीम कोर्टाने पठाणकोट कोर्टाकडे खटला केला वर्ग

कथुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा खटला सुप्रीम कोर्टाने पठाणकोट कोर्टाकडे वर्ग केला आहे ...

Kathua Rape Case : हॉलिवूड अभिनेत्री एमा वॉटसनं व्यक्त केला संताप आणि म्हणाली...  - Marathi News | Kathua Rape Case: Emma Watson's tweet in support of Kathua rape victim's lawyer, Deepika Singh Rajawat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kathua Rape Case : हॉलिवूड अभिनेत्री एमा वॉटसनं व्यक्त केला संताप आणि म्हणाली... 

कथुआ सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणाविरोधातील संतापाची लाट आता केवळ देशातच नाही तर परदेशातही पसरली आहे. ...

Kathua Rape Case : मी पीडितेच्या आजोबाप्रमाणे, मुख्य आरोपीनं कोर्टासमोर स्वतःला म्हटले निष्पाप - Marathi News | Kathua Rape Case: Like A Grandfather To Kathua Girl, Accused Sanji Ram Tells Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kathua Rape Case : मी पीडितेच्या आजोबाप्रमाणे, मुख्य आरोपीनं कोर्टासमोर स्वतःला म्हटले निष्पाप

कथुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 7 मे रोजी होणार आहे. ...

भाजपाचे मंत्री म्हणाले, कथुआ बलात्कार क्षुल्लक - Marathi News | Kathua Rape "Minor Incident", Says New J&K Deputy Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे मंत्री म्हणाले, कथुआ बलात्कार क्षुल्लक

मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात सोमवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, भाजपाचे नेते कविंदर गुप्ता यांनी कथुआ बलात्काराची घटना क्षुल्लक होती ...

Jammu-Kashmir : कविंद्र गुप्ता जम्मू-काश्मीरचे नवे उप-मुख्यमंत्री - Marathi News | jammu and kashmir next dy cm kavinder gupta speak about kathua rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : कविंद्र गुप्ता जम्मू-काश्मीरचे नवे उप-मुख्यमंत्री

कविंद्र गुप्ता हे जम्मू-काश्मीरचे नवे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ...

क थुआ बलात्कार खटल्याची सुनावणी ७ मे रोजी - Marathi News | K Thua rape case hearing on 7th May | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क थुआ बलात्कार खटल्याची सुनावणी ७ मे रोजी

खटल्याचे स्थानिक न्यायालयात सुुरू असलेले कामकाज निष्पक्षपणे होत नसल्याची जरा जरी शंका आली, तरी तो दुसरीकडे वर्ग केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले होते. ...

शंका आल्यास कथुआ बलात्कार खटला अन्यत्र हलवू - Marathi News | If in doubt, move the case elsewhere | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंका आल्यास कथुआ बलात्कार खटला अन्यत्र हलवू

सुप्रीम कोर्ट; कथुआ बलात्कार पीडितेच्या वडिलांनी घेतली धाव ...

मेहबुबा मुफ्ती या जिहादीच - Marathi News | Mehbooba Mufti or Jihadist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहबुबा मुफ्ती या जिहादीच

अ‍ॅड अंकुर शर्मा असे त्याचे नाव असून, काही दिवसांपूर्वी त्याने जम्मूतूत गुज्जर व बकरवाल या मुस्लीम जमातींवर आर्थिक व सामाजिक बहिष्कार घालावा, असे आवाहनही केले होते. ...