ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क हे नागपूर शहराचे वैभव आहे. येथील पुरातन वास्तूचे जतन व संवर्धनासाठी येथे डागडुजी, स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने ऑडिटरची नियुक्ती करून त्याचा अहवाल समितीपुढे सादर करा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीने श ...
मध्यवर्ती संग्रहालयाच्या परिसरात मागील १० महिन्यापेक्षा अधिक काळापासून उघड्यावर पडलेल्या ब्रिटिशांच्या काळातील तोफांना अखेर जागा मिळाली आहे. ‘लोकमत’ने २८ ऑगस्टला या तोफा १० महिन्यापासून जंग खात असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. ...
कस्तुरचंद पार्क मैदान व मैदानाच्या मध्यभागी असलेले स्मारक अत्यंत वाईट अवस्थेत आहे, असे परखड ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी ओढले. ...
बई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स येथील हेरिटेज कस्तुरचंद पार्कच्या दुरवस्थेकडे अतिशय गंभीरतेने पाहत आहे. हे हेरिटेज तातडीने पूर्वस्थितीत यावे ही न्यायालयाची अपेक्षा आहे. त्यासाठी न्यायालयाने सोमवारी पार्कमधील छत्री व इतर जुन्या बांधका ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे व न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी शनिवारी सकाळी ११.३० वाजता सिव्हिल लाईन्स येथील हेरीटेज कस्तुरचंद पार्कला स्वत: भेट देऊन दूरावस्थेची पाहणी केली. ...
शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तूरचंद पार्कची सद्यस्थिती दाखविणारी छायाचित्रे रेकॉर्डवर सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ...
शहराच्या हृदयस्थळी असलेले हेरिटेज कस्तुरचंद पार्क मैदान खड्डे बुजवून व इतर कामे पूर्ण करून दोन आठवड्यात पूर्ववत करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका, मेट्रो रेल्वे व इतरांना दिला. ...
शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्क परिसरात सुरू असलेली विविध विकास कामे येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिकेला दिला. तसेच, येत्या दोन आठवड्यात सर्व खड्डे ब ...