शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कश्‍मीरा परदेशी

  'नरथानासला' या तेलुगू चित्रपटातून कश्‍मीरा परदेशीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि आता ती 'मिशन मंगल'मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाबाबत कश्‍मीरा खूपच उत्साही आहे. हा कश्‍मीराचा दुसरा चित्रपट आहे. आतापर्यत मराठमोळी कश्‍मीरा ही हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर होती.

Read more

मुंबई : Uddhav Thackeray: काश्मिरी पंडितांच्या पाठिशी महाराष्ट्र, मुख्यमंत्र्यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

सोलापूर : महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडीचा सुपुत्र लेहमध्ये शहीद

फिल्मी : कश्मीरा परदेशी अक्षय कुमारसोबत ह्या सिनेमातून करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री