मराठी कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास लवकरच 'आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातून उलगडणार आहे. ...
सोनाली कुलकर्णी रुपेरी पडद्यावर आईच्या भूमिकेला न्याय देणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांची भूमिका साकारत आहे. ...
डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमा विषयीची उत्सुकता दिवसांदिवस लोकांमधील वाढत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर निर्मात्यांनी आज सुमीत राघवनचा लूक आऊट केला आहे. ...