श्वेता तिवारी आणि सीजान खान यांची मुख्य भूमिका असलेली कसौटी जिंदगी की ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. Read More
स्टार प्लसवरील 'कसौटी जिंदगी के' मालिकेच्या कथानकाला जवळपास दर भागात मिळत असलेल्या अनपेक्षित कलाटण्यांमुळे मालिकेत सध्या नाट्यपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. ...
लवकरच कोमोलिकाचं सत्य उघड व्हावे, यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पण आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपुष्टात आली असून मालिकेच्या आगामी भागांत नाट्यमय घडामोडी पहायला मिळतील. ...
करिना कपूर आणि सैफ अली खानचा लाडका लेक तैमूर अली खान सारखा हुबेहुब दिसणारा आणि बाजारात प्रचंड मागणी असलेला ‘तैमूर बाहुला’ तुम्ही पाहिलाच. आता प्रेरणा आणि कोमोलिका यांच्या बाहुल्या मार्केटमध्ये धूम करत आहेत. ...
'कसौटी जिंदगी के' मालिकेत प्रेक्षकांना सध्या संघर्षमय नाट्यपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. या कलाटण्यांमध्ये आता विक्रांत या आणखी एका नव्या व्यक्तिरेखेची भर मालिकेत पडणार आहे. ...
'कसौटी जिंदगी के' मालिकेतील कणखर आणि स्वतंत्र मनाच्या प्रेरणा शर्माची भूमिका साकारीत असल्याबद्दल अभिनेत्री एरिका फर्नांडिसची सार्वत्रिक प्रशंसा होत आहे. ...
‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेतील आपल्या प्रेरणा शर्माच्या भूमिकेने अभिनेत्री एरिका फर्नांडिसने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला आहे. ...