श्वेता तिवारी आणि सीजान खान यांची मुख्य भूमिका असलेली कसौटी जिंदगी की ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. Read More
कसौटी जिंदगी की या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेत अनुराग, प्रेरणा या भूमिकांइतकीच मि. बजाज ही भूमिका देखील महत्त्वाची आहे. ...