एम. करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके या पक्षाचे प्रमुख होते. त्यांनी सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला होता. 3 जून 1924 रोजी जन्मलेल्या मुत्तुवेल करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. पुढे वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. Read More
गेल्या काही दशकांमध्ये तामिळी अस्मितेच्या राजकारणाबरोबर इतर अनेक विषयही जोडले गेले आहेत. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर या राजकारणाची दिशा कशी असेल हे पाहाणे आवश्यक आहे. ...
Karunanidhi Death : तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात य ...
Karunanidhi Death Update: वयाच्या 14 व्या वर्षापासून करुणानिधी यांनी राजकारणात प्रवेश केला त्यानंतर आयुष्याचा पुढील सर्व काळ त्यांनी याच क्षेत्रात व्यतीत केला. ...