lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार्तिक त्यागी

कार्तिक त्यागी, मराठी बातम्या

Kartik tyagi, Latest Marathi News

उत्तर प्रदेशच्या या गोलंदाजानं 2017मध्ये प्रथण श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण, दुखापतीमुळे त्याला क्रिकेटला मुकावे लागले. पण, 2020च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. त्यानं त्या स्पर्धेत 6 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 24 धावांत 4 विकेट्स घेतल्या. ब्रेट ली आणि विराट कोहली हे त्याचे आदर्श आहेत. भुवनेश्वर कुमार व प्रविण कुमार ज्या अकादमीतून शिकले त्याच विपिन वत्स यांच्याकडून कार्तिकने धडे गिरवले.  
Read More
धान्याची पोती उचलता उचलता कार्तिक घडला; जखमेवरील उपचारासाठी वडिलांनी विकली जमीन - Marathi News | Success Story about Kartik tyagi, father sold land for wound healing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धान्याची पोती उचलता उचलता कार्तिक घडला; जखमेवरील उपचारासाठी वडिलांनी विकली जमीन

उत्तर प्रदेशच्या हापूडमधील धानोरा या लहानशा खेड्यातील या खेळाडूच्या वाटचालीला संघर्षाची किनार आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला कार्तिक जखमी झाला त्यावेळी वडिलांनी काही जमीन विकून त्याच्यावर उपचार केले होते. ...

IPL 2021: 'शर्ट-लेस' डान्स अन् संगकाराचे मोलाचे शब्द; राजस्थानचं ड्रेसिंग रुममध्ये 'रॉयल' सेलिब्रेशन, पाहा Video - Marathi News | IPL 2021 Watch Kartik Tyagi and Chetan Sakariya shirtless dance in RR dressing room after unbelievable win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शर्ट-लेस' डान्स अन् संगकाराचे मोलाचे शब्द; राजस्थानचं ड्रेसिंग रुममध्ये 'रॉयल' सेलिब्रेशन, पाहा...

IPL 2021, Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सचे दोन युवा गोलंदाज कार्तिक त्यागी आणि चेतन साकरिया यांनी ड्रेसिंग रुममध्ये पंजाब किंग्ज विरुद्धच्या रोमहर्षक विजयाचं धमाल सेलिब्रेशन केलं. ...

IPL 2021, RR vs PBKS, Highlights: राहुल-मयांकची 'गट्टी', पण जमेना संघाची 'भट्टी'; राजस्थाननं अशी केली पंजाबची 'छुट्टी'! - Marathi News | IPL 2021 RR vs PBKS Highlights Rajasthan Royals edge out Punjab in final ball thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: राहुल-मयांकची 'गट्टी', पण जमेना संघाची 'भट्टी'; राजस्थाननं अशी केली पंजाबची 'छुट्टी'!

IPL 2021, RR vs PBKS, Highlights: राजस्थाननं दिलेलं १८६ धावांचं खडतर आव्हान पंजाबचा संघ सहजपणे गाठत असतानाच अखेरच्या षटकात पंजाबनं माती केली आणि राजस्थाननं सामना दोन धावांनी जिंकला. ...

MI vs RR Latest News : ब्रेट लीसारखं धावणं अन् इशांत शर्मासारखी शैली; कार्तिक त्यागीचे स्टार खेळाडूकडून कौतुक, Video - Marathi News | MI vs RR Latest News : Kartik Tyagi has a run up like Brett Lee and delivers like Ishant Sharma, say Ben Stokes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RR Latest News : ब्रेट लीसारखं धावणं अन् इशांत शर्मासारखी शैली; कार्तिक त्यागीचे स्टार खेळाडूकडून कौतुक, Video

2020च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं ...