सारा अली खान सध्या ‘लव आज कल 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात सारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. पण त्याआधी सारा व कार्तिकच्या ऑफस्क्रिन रोमान्सची चर्चाही जोरात आहे. ...
यावेळी दोघांनीही शिमल्याची पारंपरिक टोपी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. ...
'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. तो इंडस्ट्रीत स्थिरावत नाही तोच त्याच्याबद्दलच्या अफवांनी जोर धरला आहे. सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबत तो नात्यात असल्याच्या या अफवा आहेत. ...