यावेळी दोघांनीही शिमल्याची पारंपरिक टोपी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. ...
'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. तो इंडस्ट्रीत स्थिरावत नाही तोच त्याच्याबद्दलच्या अफवांनी जोर धरला आहे. सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबत तो नात्यात असल्याच्या या अफवा आहेत. ...
'कॉफी विद करण' या शोमध्ये साराने कार्तिकवर क्रश असून त्याला डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. मात्र कार्तिक अजूनही आपण सिंगल असल्याचं सांगतोय. ...