लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन

Kartik aaryan, Latest Marathi News

Aashiqui 3मध्ये कार्तिक आर्यनबरोबर रोमान्स करणार तृप्ती डिमरी? महेश भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले... - Marathi News | mahesh bhat reacted on tripti dimri romance with kartik aaryan in aashiqui 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aashiqui 3मध्ये कार्तिक आर्यनबरोबर रोमान्स करणार तृप्ती डिमरी? महेश भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले...

'आशिकी ३'मध्ये तृप्ती बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर रोमान्स करणार असल्याचीही चर्चा रंगली होती. आता यावर आशिकीचे निर्माते महेश भट यांनी भाष्य केलं आहे.  ...

कार्तिक स्टारर 'भूल भुलैया-3'मध्ये पलक तिवारीची एन्ट्री? 2024 मध्ये सुरू होणार शूटिंग - Marathi News | Palak Tiwari's entry in Karthik starrer 'Bhool Bhulaiya-3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक स्टारर 'भूल भुलैया-3'मध्ये पलक तिवारीची एन्ट्री? 2024 मध्ये सुरू होणार शूटिंग

'भूल भुलैया 3' चे शूटिंग फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. ...

Koffee With Karan 8: ' आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनच्या मुख्य भूमिकेवरुन आदित्य कपूर स्पष्टच बोलला, म्हणाला "आशिकी २ मध्ये..." - Marathi News | Koffee With Karan 8 aditya roy kapur break silence on kartik aaryan in aashiqui 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 8: ' आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनच्या मुख्य भूमिकेवरुन आदित्य कपूर स्पष्टच बोलला, म्हणाला "आशिकी २ मध्ये..."

'कॉफी विथ करण'मध्ये आदित्यने अनन्या पांडे आणि 'आशिकी ३'बद्दलही भाष्य केलं. ...

मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कार्तिक आर्यनबरोबर करणार स्क्रीन शेअर - Marathi News | marathi actor aroh welankar to make his bollywood debut with kartik aaryan film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कार्तिक आर्यनबरोबर करणार स्क्रीन शेअर

आणखी एका मराठी अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची हिंदी सिनेमात वर्णी लागली आहे. ...

ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३'मध्ये दिसणार सारा अली खान? लवकरच होणार शूटिंगला सुरूवात - Marathi News | Sara Ali Khan to appear in 'Bhool Bhulaiya 3' with ex-boyfriend Kartik Aryan after breakup? Shooting will start soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३'मध्ये दिसणार सारा अली खान? लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

Bhool Bhulaiya 3 : 'भूल भुलैया ३'मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच्यासोबत कोण अभिनेत्री असणार आहे, याबद्दल माहिती समोर आली आहे. ...

ब्रेकअपनंतर सारा अली खान करणार एक्स बॉयफ्रेंडसोबत काम; नवीन वर्षापासून सुरू होणार शूटिंग! - Marathi News | Sara Ali Khan-Kartik Aaryan New Movie After Breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपनंतर सारा अली खान करणार एक्स बॉयफ्रेंडसोबत काम

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकाच चित्रपटात काम करणार असल्याचे अपडेट समोर आले आहे.  ...

प्रतिक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3', चाहत्याची आतुरता शिगेला - Marathi News | Karthik Aaryan's 'Bhool Bhulaiya 3' released update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतिक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3'

'भूलभुलैया 3'  या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

'भूलभुलैया 3'साठी तब्बूने दिला नकार; 'या' एका कारणामुळे सिनेमातून झाली आऊट - Marathi News | did-tabu-turn-down-bhool-bhulaiyaa-3-cast-know-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूलभुलैया 3'साठी तब्बूने दिला नकार; 'या' एका कारणामुळे सिनेमातून झाली आऊट

Bhool bhulaiyaa 3: निर्मात्यांनी तब्बूला या सिनेमासाठी विचारणाही केली होती. मात्र, तिने थेट नकार दिला. ...