लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन

Kartik aaryan, Latest Marathi News

कार्तिक आर्यनच्या नावाखाली महिलेला तब्बल ८२ लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं? - Marathi News | Under the name of Kartik Aryan mumbai based women Gets Duped Of ₹82 Lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या नावाखाली महिलेला तब्बल ८२ लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

कार्तिक आर्यनच्या नावाचा वापर करुन महिलेची तब्बल ८२ लाखांची फसवणूक झालीय, नेमकं असं काय घडलं? (kartik aaryan) ...

'भूलभुलैया ३' शिवाय कार्तिक आर्यन तृप्ती डिमरीसोबत आणखी एका सिनेमात दिसणार रोमांस करताना - Marathi News | Apart from 'Bhool bhulaiyya 3', Karthik Aaryan will be seen romancing Tripti Dimri in another movie. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूलभुलैया ३' शिवाय कार्तिक आर्यन तृप्ती डिमरीसोबत आणखी एका सिनेमात दिसणार रोमांस करताना

Trupti Dimri : धडक २ व्यतिरिक्त तृप्ती डिमरी कार्तिक आर्यनसोबत फक्त भूल भुलैया ३ मध्ये दिसणार नाही तर याशिवाय ती लवकरच दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ...

'भूलभूलैय्या 3' च्या सेटवरुन मंजुलिकासोबत माधुरीचाही फोटो लीक! लाल साडीत दिसली तृप्ती डिमरी - Marathi News | Bhool Bhulaiyya 3 set photo leak of actress madhuri dixit tripti dimri vidya balan kartik aaryan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूलभूलैय्या 3' च्या सेटवरुन मंजुलिकासोबत माधुरीचाही फोटो लीक! लाल साडीत दिसली तृप्ती डिमरी

'भूलभूलैय्या 3'च्या सेटवरुन मुख्य कलाकारांचे फोटो लीक झाले आहेत. तृप्ती-विद्या-माधुरीचा ग्लॅमरस अंदाज भूरळ पाडणारा आहे. (bhool bhulaiyya 3, madhuri dixit, kartik aryan, vidya balan) ...

कोण आहे 'चंदू चॅम्पियन'ची मिस्ट्री गर्ल? खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड - Marathi News | know-all-about-kartik-aaryan-starrer-chandu-champion-mystery-girl-bhagyashri-borse | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे 'चंदू चॅम्पियन'ची मिस्ट्री गर्ल? खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड

Chandu champion mystery girl:भाग्यश्री चंदू चॅम्पियननंतर विजय देवरकोंडाच्या VD12 या सिनेमात झळकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. ...

Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा - Marathi News | Dostana 2: 'Dostana 2' stalled due to Karan Johar-Karthik Aaryan's rift?, reveals Janhvi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा

Janhvi Kapoor :बॉलिवूडची धडक गर्ल म्हणजेच अभिनेत्री जान्हवी कपूर सतत चर्चेत येत असते. सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ...

कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका - Marathi News | kartik-aaryan-chandu-champion-trailer-out-now-hemangi-kavi-play-this-role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका

Hemangi kavi:अनेक मालिका आणि सिनेमात झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी लवकरच 'चंदू चॅम्पियन' या  सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ...

'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष - Marathi News | chandu champion trailer out starring kartik aaryan hemangi kavi kabir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष

कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित 'चंदू चँपियन' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी खास भूमिकेत दिसून येतेय (kartik aaryan, hemangi kavi, chandu champion) ...

धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह - Marathi News | kartik aaryan relatives mama mami died in mumbai ghatkopar hoarding collapsed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह

Ghatkopar Hoarding Collapsed : कार्तिक आर्यनच्या मामा-मामीने घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत गमावला जीव, कुटुंबावर शोककळा ...