लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन

Kartik aaryan, Latest Marathi News

सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन? - Marathi News | Karthik Aaryan Cinema Chandu Champion! the success story of Sangli youth Murlikant Petkar, Who won India's first Paralympic gold medalist | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?

'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला... - Marathi News | Shreyas Talpade play Inspector Sachin Kamble role in kartik aaryan chandu champion movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, पोस्ट शेअर करत म्हणाला...

"चंदू चॅम्पियन" चित्रपटामध्ये अभिनेता श्रेयस तळपदेही झळकला आहे. ...

सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली - Marathi News | chandu champion box office collection day 2 kartik aryan hemangi kavi kabir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली

'चंदू चँपियन'चा दुसऱ्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. यामध्ये 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झालेली दिसतेय. (chandu champion) ...

कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'ची बॉक्स ऑफिसवर हवा फिकी, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी - Marathi News | kartik aaryan chandu champion movie box office collection day 1 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'ची बॉक्स ऑफिसवर हवा फिकी, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

'चंदू चॅम्पियन'मधील कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, प्रेक्षकांवर छाप पाडण्यात हा सिनेमा फारसा यशस्वी झालं नसल्याचं पहिल्या दिवसाच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. ...

Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन' - Marathi News | Chandu Champion Review starring Kartik Aryan A Golden Story of a True Hero s Struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन'

भारताला पॅराआॅलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा खराखुरा नायक महाराष्ट्रातील सांगलीमधील गावात राहात असल्याचे हा चित्रपट येण्यापूर्वी फार कमी लोकांना माहित असेल. ...

Chandu Champion : कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' पाहा फक्त 150 रुपयांत! निर्मात्यांची भन्नाट ऑफर... - Marathi News | Chandu Champion Releasing This Friday Amazing offer You Can Watch Kartik Aaryan Film For Rs 150 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' पाहा फक्त 150 रुपयांत! निर्मात्यांची भन्नाट ऑफर...

चाहत्यांना हा सिनेमा फक्त 150 रुपयांत पाहता येणार आहे.  ...

सारा अली खानसोबत ब्रेकअपनंतर सिंगल आहे कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं नाव - Marathi News | Kartik Aaryan is single after breaking up with Sara Ali Khan, the name has also been linked with Ananya Pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानसोबत ब्रेकअपनंतर सिंगल आहे कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं नाव

Kartik Aaryan :अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'चंदु चॅम्पियन'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १४ जून रोजी रिलीज होणार आहे. ...

'प्रत्येकाचं घर चाललं पाहिजे'; मानधन कमी करण्यास कार्तिक आर्यनने दर्शवली तयारी, कारण... - Marathi News | kartik-aaryan-says-he-is-ready-to-lower-his-fees-also-reacts-on-big-stars-huge-fees-for-themselves-and-their-entourage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रत्येकाचं घर चाललं पाहिजे'; मानधन कमी करण्यास कार्तिक आर्यनने दर्शवली तयारी, कारण...

kartik aaryan: गेल्या काही काळात बॉलिवूड कलाकारांच्या मानधनात कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एकीकडे कलाकार त्यांची फी वाढवत असतांना कार्तिकने मात्र त्याची फी कमी करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. ...