कार्तिक आर्यन FOLLOW Kartik aaryan, Latest Marathi News
'मेरे ढोलना' गाण्यावर माधुरी दीक्षित आणि विद्या बालनची जुगलबंदी सिनेमात पाहायला मिळाली. आता या गाण्यावर मराठी अभिनेत्रींनी डान्स केला आहे. ...
'आशिकी 3'मध्ये रोमान्ससोबतच भरपूर ड्रामा पाहायला मिळणार आहे. ...
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या कार्तिकने प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करुन मोठं नाव कमावलं आहे. ...
कार्तिक आर्यनच्या आगामी 'पती, पत्नी और वो 2' मध्ये एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झालीय ...
हिंदी सिनेसृष्टीत सध्या 'भूल भुलैय्या-३' तसेच 'सिंघम अगेन' या दोन चित्रपटांची सर्वाधिक चर्चा होताना दिसते आहे. ...
Kartik Aaryan : कार्तिक आर्यन त्याच्या लव्ह लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. अनेक अभिनेत्रींसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं. ...
आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो 'भूल भुलैय्या ३'चे दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्याबरोबर बोलताना दिसत आहे. या व्हिडिओत आमिरने 'सिंघम अगेन'च्या निर्मात्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ...
अभिनेता दिलजीत दोसांझने 'सिंघम 3' आणि 'भूल भुलैया 3' च्या संघर्षावर उघडपणे प्रतिक्रियाही दिली. ...