संजय लिला भन्साळी यांचा वादात अडकलेला 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित करण्याला विरोध करण्याच्या नादात करणी सेनेने चुकून त्यांच्या कार्यकर्त्याची कार पेटवून दिली ...
'आज आम्ही चित्रपट पाहिला, यामध्ये राजपूत समाजाविरोधात काहीही आक्षेपार्ह नाहीये, आम्ही संतृष्ट आहोत आणि चित्रपट रिलीज होण्यामध्ये काहीच अडचण नाही', असं पंजाबमधील राजपूत महासभाने म्हटलं आहे ...
संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमाला होणारा विरोध पाहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...