Karnataka Election 2023 - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. Read More
Ashok Chavan: कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातही आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या संख्येने मतदान केले तर आपला विजय होऊ शकतो ...
Congress MLA In Karnataka: मांड्या विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेले रवि गनिगा बैलगाडीने विधान भवनात पोहोचले. आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
DK Shivakumar: काँग्रेसचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष आणि आता उपमुख्यमंत्रिपद सांभाळत असलेले डी.के. शिवकुमार हे कर्नाटकमधील दणदणीत विजयानंतरही नाखूश आहेत. ...
तथापि, हे दोन नेते शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल झाले व त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणाऱ्या मंत्र्यांची नावे आणि खातेवाटप याबाबत ते पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. या निमित्ताने भाजप विरोधक गटाचे शक्तिप्रदर्श ...