लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023, मराठी बातम्या

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
कर्नाटकाच्या २९ अशा जागा, ज्या टेन्शन वाढवताहेत, 1000 पेक्षा कमी मताधिक्य कुणाचा 'गेम' करणार? - Marathi News | Karnataka Election Result 2023 : Karnataka results likely to change at any moment? Difference of leading, trailing is less on 127 seats between congress, bjp, jds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकाच्या २९ अशा जागा, ज्या टेन्शन वाढवताहेत, 1000 पेक्षा कमी मताधिक्य कुणाचा 'गेम' करणार?

काँग्रेसने हालचाली करण्यास सुरुवात केली असून जे उमेदवार आघाडीवर आहेत ते विजयी झाल्यास त्यांना लागलीच बंगळुरुला आणण्याची तयारी सुरु केली आहे. ...

'कर्नाटकचा निकाल देशाला एक नवी दिशा देणारा'; भास्कर जाधव यांचा भाजपावर निशाणा - Marathi News | The leader of the Thackeray group, Bhaskar Jadhav has reacted to this victory of the Congress in Karnataka. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कर्नाटकचा निकाल देशाला एक नवी दिशा देणारा'; भास्कर जाधव यांचा भाजपावर निशाणा

कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयी वाटचालीवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'ऑपरेशन लोटस' तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही; काँग्रेसचा भाजपाला टोला - Marathi News | Karnatak Election Result: The politics of 'Operation Lotus' vandalism is not acceptable to the people; Congress's challenge to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ऑपरेशन लोटस' तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही; काँग्रेसचा भाजपाला टोला

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या घसरणीला आता सुरुवात झाली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. ...

Karnataka Assembly election 2023 Result: बेळगावमध्ये काँग्रेसचं वातावरण टाईट, एकीकरण समितीचे २ उमेदवार देतायत फाईट - Marathi News | Karnataka Assembly election 2023 Result: Atmosphere is tight in Belgaum, fight between two candidates of Integration Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावमध्ये काँग्रेसचं वातावरण टाईट, एकीकरण समितीचे २ उमेदवार देतायत फाईट

Karnataka Assembly election 2023 Result: कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी झालेल्या मतदानात बहुमताचा आकडा ११३ एवढा आहे. ...

Karnataka Election Result 2023 : तिकीट दिले नाही म्हणून भाजप सोडणारे लक्ष्मण सवदी, जगदीश शेट्टर आघाडीवर की पिछाडीवर? पहा... - Marathi News | Laxman Savadi, Jagdish Shettar who left BJP for not giving tickets, leading or trailing? see shocking results Karnataka Election Result 2023 congress vs BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सोडणारे लक्ष्मण सवदी, जगदीश शेट्टर आघाडीवर की पिछाडीवर? पहा धक्कादायक निकाल

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमध्ये नाराजांनी चांगलाच भाव खाल्ला होता. भाजपाने तिकीट दिले नाही म्हणून एक माजी उपमुख्यमंत्री व एक माजी मुख्यमंत्र्यांनी रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...

राहुल गांधींच्या नेतृत्वार शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरु; नाना पटोलेंची प्रतिक्रिया - Marathi News | Work to seal Rahul Gandhi's leadership from Karnataka begins; Reactions from Congress Leader Nana Patole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या नेतृत्वार शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरु; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

काँग्रेसच्या या आघाडीवर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Karnataka Assembly Election Result: कर्नाटकमधील कल स्पष्ट होताच संजय राऊतांनी भाजपाला डिवचले, म्हणाले... - Marathi News | Karnataka Assembly Election Result: As soon as the trend in Karnataka became clear, Sanjay Raut dissed BJP, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील कल स्पष्ट होताच संजय राऊतांनी भाजपाला डिवचले, म्हणाले...

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील कल स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाला डिवचले आहे. कर्नाटकमध्ये तेच होत आहे जे २०२४ मध्ये होणार आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ...

Karnatak Assembly Election Result: कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस खाते उघडणार?; शरद पवारांची सभा ठरली फायदेशीर - Marathi News | Karnataka Assembly Election Result: Will NCP Enter in Karnataka Assembly?; Sharad Pawar's Sabha was beneficial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस खाते उघडणार?; शरद पवारांची सभा ठरली फायदेशीर

शरद पवारांनी निपाणी इथं सभा घेत पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले होते. ...