लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023, मराठी बातम्या

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या - Marathi News | karnataka election Rahul Gandhi did Bharat Jodo Yatra in Karnataka, how is the condition of Congress on those places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी कर्नाटकात जेथे-जेथे केली भारत जोडो यात्रा, त्या जागांवर कशी आहे काँग्रेसची स्थिती? जाणून घ्या

राहुल गांधी यांनी 51 विधानसभा मतदारसंघांमध्ये केली होती यात्रा... ...

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसची बाजी, जयराम रमेश म्हणाले, “हा तर मोदींचा पराभव…” - Marathi News | Karnataka Election Result 2023 wins in Karnataka Jairam Ramesh said This is pm narendra Modi s defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेसची बाजी, जयराम रमेश म्हणाले, “हा तर मोदींचा पराभव…”

कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला मोठा झटका दिला आहे. कर्नाटकातील निकाल लोकसभेत भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. ...

Karnataka Election Result: कर्नाटकमध्ये काँग्रेस निर्विवाद बहुमताकडे, तरीही बुक केल्या ५० खोल्या, स्पष्टीकरण देताना नेते म्हणाले... - Marathi News | Karnataka Election Result: Congress undisputed majority in Karnataka, still 50 rooms booked, leaders said while explaining... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताकडे, तरीही बुक केल्या ५० खोल्या, स्पष्टीकरण देताना नेते म्हणाल

Karnataka Election Result Live Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसला बहुमताहूनही अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र असं असतानाही पक्ष सावधपणे पावलं उचलत आहे. ...

Karnataka Election Result 2023 : "बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला दाखवला ठेंगा"; ठाकरे गटाने भाजपाला डिवचलं - Marathi News | Karnataka Election Result 2023 Bajrang Bali has given thumbs down to Modi ji’s campaign says Priyanka Chaturvedi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला दाखवला ठेंगा"; ठाकरे गटाने भाजपाला डिवचलं

Karnataka Election Result 2023 And Priyanka Chaturvedi : ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Karnatak Result: डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण - Marathi News | Karnatak Result: DK. Sivakumar shed tears; Speaking after the victory, he remembered the Bharat Jodo Yatra and sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण

डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकमधील विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. ...

Karnataka Election Result 2023: काँग्रेसने कर्नाटक जिंकलं, पण मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?; ४ नावं चर्चेत - Marathi News | Karnataka Election Result 2023: Congress wins Karnataka, but who will be the Chief Minister?; 4 names in the race | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने कर्नाटक जिंकलं, पण मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?; ४ नावं चर्चेत

Karnataka Election Result 2023: काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. फटाके ढोल वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे. ...

कर्नाटकात काँग्रेस विजयी तरीही कमलनाथांची चिंता वाढली; इतिहासाची पुनरावृत्ती होणार? - Marathi News | Karnatak Result: Kamal Nath's worries rise despite Congress win in Karnataka; Will history repeat itself? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :कर्नाटकात काँग्रेस विजयी तरीही कमलनाथ चिंतेत; इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

कमलनाथ यांच्या भीतीचे एक मोठे कारण म्हणजे कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या जी स्थिती आहे. ती २०१८ च्या मध्य प्रदेशातील परिस्थितीशी जुळते. ...

Karnataka Election Result : कर्नाटकात बहुमत मिळालं नाही तरी हार मानणार नाही BJP, समोर आला सरकार बनवण्याचा प्लॅन! - Marathi News | Karnataka Election Result 2023 BJP will not give up even if it does not get majority in Karnataka, bjp plan disclose for making government in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात बहुमत मिळालं नाही तरी हार मानणार नाही BJP, समोर आला सरकार बनवण्याचा प्लॅन!

224 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपच्या खात्यात 70 ते 75 जागा येताना दिसत आहेत. येत असलेल्या निकालानुसार, काँग्रेसला 122, भाजपला 71 तर जेडीएसला 24 जागा मिळताना दिसत आहेत. ...