कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पराभूत झालेल्या काँग्रेसने आता जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर केल्याने सत्तेसाठी तिथे खरोखरच ...
कर्नाटकमध्ये भाजपाला बहुमत मिळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या सामन्यात मोदींची सरशी झाल्याचे चित्र समोर आल्याने बाजूच्या महाराष्ट्रातील भाजपाचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. ...