लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक निवडणूक निकाल २०१८

कर्नाटक निवडणूक निकाल २०१८, मराठी बातम्या

Karnataka election results 2018, Latest Marathi News

कर्नाटकच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही, राजीनामा द्यावा - शरद पवार - Marathi News | sharad pawar criticized karnataka governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही, राजीनामा द्यावा - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या राज्यपालांवर टीका केली आहे. ...

संजय निरुपम यांची जीभ घसरली, कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वालांची थेट कुत्र्याशी केली तुलना  - Marathi News | Congress's Sanjay Nirupam Compares Karnataka Governor to Dog, Sparks Controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय निरुपम यांची जीभ घसरली, कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वालांची थेट कुत्र्याशी केली तुलना 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे.  ...

कर्नाटकात भाजपा सरकार पडलं, गोव्यात काँग्रेसकडून फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Congress workers celebrate in Goa after BJP's BS Yeddyurappa stepped down as Chief Minister of Karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्नाटकात भाजपा सरकार पडलं, गोव्यात काँग्रेसकडून फटाक्यांची आतषबाजी

येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच व भाजपा सरकार गडगडताच गोव्यातील काँग्रेस हाऊससमोर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र जमले आणि त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी, राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | PM directly authorized purchasing of MLAs in Karnataka, says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी, राहुल गांधींचा हल्लाबोल

बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेबाहेर काँग्रेस व जेडीएसनं आनंद साजरा केला. ...

Karnataka Floor Test: राजीनामा देताना काय म्हणाले येडियुरप्पा?... (पूर्ण भाषण)  - Marathi News | Karnataka Floor Test What did Yeddyurappa say while resigning Full Speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Floor Test: राजीनामा देताना काय म्हणाले येडियुरप्पा?... (पूर्ण भाषण) 

भावनिक भाषण करत येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला ...

Karnataka Floor Test: सत्तेच्या 'नाटका'वर पडदा; बहुमत चाचणीआधीच येडियुरप्पा देणार राजीनामा?  - Marathi News | Karnataka Floor Test: Yeddyurappa may resign before a floor test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Floor Test: सत्तेच्या 'नाटका'वर पडदा; बहुमत चाचणीआधीच येडियुरप्पा देणार राजीनामा? 

बहुमत चाचणीत नापास होऊन नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा येडियुरप्पा आधीच राजीनामा देऊ शकतात. ...

आज शक्तिपरीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश - Marathi News | Today, the test of power test, a majority prove | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज शक्तिपरीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

कर्नाटकात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला असून, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आज ४ वाजता विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे. ...

Karnataka Floor Test: कोण आहेत बोपय्या?... काँग्रेस-जेडीएसला एवढी धाकधूक का? - Marathi News | Karnataka Floor Test: who is protem speaker kg bopaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Floor Test: कोण आहेत बोपय्या?... काँग्रेस-जेडीएसला एवढी धाकधूक का?

२००९ ते २०१३ या काळात ते कर्नाटक विधानसभेचे अध्यक्षही होते. या दरम्यानच, अत्यंत चलाखीने त्यांनी येडियुरप्पा सरकार वाचवलं होतं. ...