Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली खरी. पण, तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले. काही नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनाम्याची धमकी दिली तर, काहींनी नेतृत्वा ...
कर्नाटकातील निवडणूक मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी असून या राज्यात भाजपा सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही, असे मत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 12 मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कर्नाटकात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. ...
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी कर्नाटकात भाषणादरम्यान झालेल्या गोंधळाची चुकी मान्य केली आहे. परंतु शाह यांनी चूक मान्य करताना तो विषय वेगळ्या पद्धतीनं हाताळला आहे. ...