लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosScheduleKey CandidatesConstituencies ResultsExit PollsOpinion Polls
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८, मराठी बातम्या

Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News

काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज...
Read More
Karnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार? - Marathi News | Karnataka Election: This Two Leaders Will trump Card For BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार?

देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं रा ...

कर्नाटक निवडणुकीत तामिळ व तेलगू मतेही ठरणार निर्णायक - Marathi News |  Tamil and Telugu votes will be decisive in the Karnataka elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणुकीत तामिळ व तेलगू मतेही ठरणार निर्णायक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तामिळ व तेलगू मते या वेळी कोणाला जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकमधील १२ जिल्ह्यांच्या किमान ३२ मतदारसंघांत तेलगू भाषकांची मते निर्णायक ठरू शकतात. ...

कर्नाटकात काँग्रेसची यादी जाहीर होताच बंडखोरांनी थोपटले दंड - Marathi News |  The rebels have imposed a fine when the list of Congress is announced in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेसची यादी जाहीर होताच बंडखोरांनी थोपटले दंड

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली खरी. पण, तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले. काही नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनाम्याची धमकी दिली तर, काहींनी नेतृत्वा ...

ओपिनियन पोल : कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष काँग्रसच, पण सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे - Marathi News | karnataka election opinion poll congress may be the biggest party jds will be kingmaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओपिनियन पोल : कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष काँग्रसच, पण सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. तर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. ...

karnataka election 2018- भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर - Marathi News | BJP announces the first list of 72 candidates for Karnataka Elections 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :karnataka election 2018- भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

कर्नाटकातील लढाई नरेंद्र मोदींविरुद्ध मुख्यमंत्री सिद्धरामय्या - संजय राऊत - Marathi News |  Chief Minister Siddharamaiah against Narendra Modi in battle in Karnataka - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकातील लढाई नरेंद्र मोदींविरुद्ध मुख्यमंत्री सिद्धरामय्या - संजय राऊत

कर्नाटकातील निवडणूक मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी असून या राज्यात भाजपा सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही, असे मत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...

Karnataka Assembly Election 2018: देवेगौडांच्या मुलानं उडवली काँग्रेसची झोप - Marathi News | karnataka assembly elections 2018 lone ranger kumaraswamy attracts big crowd gives sleepless nights to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Election 2018: देवेगौडांच्या मुलानं उडवली काँग्रेसची झोप

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 12 मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कर्नाटकात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. ...

दलितांवरच्या अत्याचारावर मोदी अवाक्षरही काढत नाहीत- राहुल गांधी - Marathi News | karnataka vidhansabha election rahul gandhi addresses at jana aashirwad yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलितांवरच्या अत्याचारावर मोदी अवाक्षरही काढत नाहीत- राहुल गांधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी कर्नाटक दाखल झाले आहेत. ...