कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८, मराठी बातम्याFOLLOW
Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते, अभ्यासक, पत्रकार यांची वर्दळ कर्नाटकाच्या विविध भागांमध्ये वाढली आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागातील एरव्ही फारसे चर्चेत नसणारे विमानतळ आता या येण्याजाण्याने चांगलेच गजबजले आहेत. ...
काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरामय्या यांना खरे आव्हान त्यांच्याच मतदारसंघात जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराचे आहे. ही व्यक्ती म्हणजे त्यांचेच एकेकाळचे सहकारी जी. टी देवेगौडा. ...
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींनीही जोर धरला आहे. देशातल्या 20 राज्यांत सत्तेत असलेल्या एनडीएला कर्नाटकातही मोठं यश मिळण्याची चिन्हे आहेत. ...
कर्नाटकात निवडणुकीत मतदानासाठी जात हा मुद्दा राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्याचा मतदानाशी थेट संबंध आहे. कर्नाटक निवडणुकीसंदर्भातील दहा महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या ...