कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८, मराठी बातम्याFOLLOW
Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने आणि विरोधी पक्षात असलेल्या कर्नाटकची निवडणुक जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत एक आकडेवारी ...
खाणसम्राट जनार्दन रेड्डी आणि भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची आठवण करुन देणारे ट्वीट करण्यास सिद्धरामय्या यांनी सुरुवात केली आहे. ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकात विजय मिळवायचाच या इर्षेने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना झपाटले आहे. अमित शाह व राहुल गांधी हे असे पहिले पक्षाध्यक्ष आहेत ...