लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosScheduleKey CandidatesConstituencies ResultsExit PollsOpinion Polls
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८, मराठी बातम्या

Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News

काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज...
Read More
Karnataka Assembly Election 2018: दोन जागांवर लढणारे सिद्धरामय्या यशस्वी होणार का? - Marathi News | Karnataka Assembly Election 2018: Will Siddaramaiah fight for two seats? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Election 2018: दोन जागांवर लढणारे सिद्धरामय्या यशस्वी होणार का?

सिद्धरामय्या हे दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत खरे, पण दोन्ही ठिकाणी त्यांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागणार आहे. ...

भाजप आमदारांपासून बेटी बचाव; राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi slams pm narendra modi and bjp over kathua unnao rape incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप आमदारांपासून बेटी बचाव; राहुल गांधींचा हल्लाबोल

कथुआ, उन्नाव प्रकरणावरुन राहुल गांधींनी भाजपवर तोफ डागली ...

Karnataka Election: महिलांना मंगळसूत्र, स्मार्टफोन मोफत, १ टक्क्याने कर्ज; भाजपाची घोषणांची खैरात - Marathi News | Karnataka Election: bjp launched manifesto, farmers prime concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election: महिलांना मंगळसूत्र, स्मार्टफोन मोफत, १ टक्क्याने कर्ज; भाजपाची घोषणांची खैरात

कर्नाटक विधानसभेसाठी अवघा आठवडा शिल्लक असताना, भारतीय जनता पार्टीने आपला जाहीरनामा प्रकाशित केला असून आश्वासनांचा पाऊस पाडलाय. ...

Karnataka Assembly Elections 2018 : भाजपाच्या जाहिराती, होर्डिंग्जला आक्षेप - Marathi News | Karnataka Assembly Elections 2018: Advertisement of BJP, Hordin's objection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Elections 2018 : भाजपाच्या जाहिराती, होर्डिंग्जला आक्षेप

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या जाहिराती व होर्डिंग्जविरुद्ध गुरुवारी सायंकाळी काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी केली. ...

Karnataka Assembly Elections 2018 : मोदी-गांधी यांच्यात रंगले वाक्युद्ध - Marathi News | Modi-Gandhi tales in the context | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Elections 2018 : मोदी-गांधी यांच्यात रंगले वाक्युद्ध

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी येथील प्रचार रंगात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राज्यात जोरदार सभा सुरू आहेत. ...

karnataka assembly elections 2018- मोदी आणि राहुल गांधींचा एकमेकांवर हल्लाबोल, बघा कोण काय बोललं ? - Marathi News | karnataka assembly elections 2018- Modi and Rahul Gandhi's attack on one another, see who said? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :karnataka assembly elections 2018- मोदी आणि राहुल गांधींचा एकमेकांवर हल्लाबोल, बघा कोण काय बोललं ?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय. त्याप्रमाणेच काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ...

देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचा सफाया होतोय- मोदी - Marathi News | karnataka election 2018 pm narendra modi slams congress and gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचा सफाया होतोय- मोदी

कर्नाटकमध्ये मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल ...

नरेंद्र मोदी स्मार्ट पंतप्रधान; देवेगौडा यांची स्तुतीसुमनं - Marathi News | karnataka elections devegowda says would have quit loksabha but pm modi persuaded me against doing so | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी स्मार्ट पंतप्रधान; देवेगौडा यांची स्तुतीसुमनं

भाजपा आणि जेडीएस आघाडीच्या चर्चेला उधाण ...