कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८, मराठी बातम्याFOLLOW
Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
बेंगळुरु रिपोर्टर्स गिल्ड आणि प्रेस क्लब ऑफ बेंगळुरू तर्फे आयोजित केलेल्या पत्रकारसभेमध्ये येडीयुरप्पा यांनी भाजपाच्या मिशन 150ची माहिती सांगितली. भारतीय जनता पार्टीने 150 जागांचे लक्ष्य ठेवले असून ते प्राप्त करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास त्या ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे रण पेटले असून, प्रचाराला नवी धार आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित कार्ड बाहेर काढून काँग्रेसवर टीका केली तर राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर व्हिडीओ टाकून भाजपाचे दलितांबद्दल प्रेम कसे बेगडी आहे, हे दाखवून देण्याचा ...
कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण भलतेच तापले असून, इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस जनतेला मूर्ख बनवत आली असल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी केला, तर कर्नाटकातील तुमच्याच पक्षातील म ...
समीर देशपांडे ।बेळगाव: मराठी भाषिकांमध्येच उभी फूट पडल्याने खानापूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपने या विभागणीवर डोळा ठेवला आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजपमध्येही छुपी आणि थेट बंडखोरी झाल्याने त्यांनाही प्रचंड मेहनत करावी लागत असल्याचे चित्र खानापूर मत ...
संकेश्वर : भाजपच्या अध:पतनाची सुरुवात कर्नाटकात होणार आहे, तर निधर्मी जनता दल व भाजप हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने राज्यात एक येडी (येडियुराप्पा) व दोन रेड्डी (श्रीरामलू/ जर्नादन रेडी) यांचे राजकारण सुरू आहे. ...