मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८, मराठी बातम्या FOLLOW Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
कर्नाटकमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस-जेडीएस यांच्यातील सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला असताना 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' जोरात सुरू आहेच, पण आज तिथे 'बर्थ डे पॉलिटिक्स'ही पाहायला मिळालं. ...
कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्या आधी अनेक राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्तेचा दावा करणाऱ्या पक्षास अवधी दिला होता. ...
भाजपाला बहुमतासाठी आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 104 जागा मिळविलेल्या भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला. ...
सुप्रीम कोर्टात आज येडियुरप्पा समर्थन पत्र सादर करणार आहेत. ...
यशवंत सिन्हा यांचं भाजपा आणि कर्नाटकच्या राज्यपालांवर शरसंधान ...
येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला असला तरी कर्नाटकी नाट्यावर पडदा पडलेला नाही. रातोरात सर्वोच्च न्यायालयात जाऊन हा शपथविधी न होऊ देण्यात काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना यश आले नाही. ...
कर्नाटकात सत्तेचे गणित जुळवण्याचा खेळ रंगलेला असतानाच काँग्रेसचे दोन आमदार हॉटेलमधून बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. ...