२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
Karnatak, Latest Marathi News
महिलेला कंपनीने ७२ तासांत निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर महिलेने ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. ...
ओळख लपविण्यासाठी पेहराव बदलला, फसवणूक प्रकरणात एका महिलेसह चौघांना अटक ...
सांगली, कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याविरोधात याचिका दाखल करणार ...
Karnataka Crime News: मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज असलेल्या एका पित्याने त्याच्या मुलीचे खासगी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या मुलीने फिनाईल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ...
क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बेंगळुरु येथील पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बेंगळुरू पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब उघडणाऱ्यांवर कारवाई केली होती. ...
रोज सात टीएमसी आवक ...
लोकसभा निवडणुका होऊन महिना उलटला, कर्नाटकातील एका खासदाराने आता सेलीब्रेशन केले आहे. भाजपा खासदाराने लोकांना बिअर वाटली आहे. ...
या वर्षी खरीप हंगामात ३.६१ लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या लागवडीखाली आणण्याचे उद्दीष्ट असून हे गेल्या वर्षीच्या तुलनेत २७% अधिक आहे. ...