माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शाळांना परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्वत: आणण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहेत. ...
बंगळुरूमधील कॅफेमध्ये झालेल्या स्फोटानंतर आता संपूर्ण शहर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल कर्नाटक सरकारला पाठवण्यात आला आहे. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. ...
या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
गेल्यावर्षी 'ब्याडगी' मिरची सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती. किरकोळ बाजारात ७०० रुपयांपर्यंत दर राहिल्याने सामान्य माणसाला घाम फुटला होता. काश्मिरी १२०० रुपये, तर जवारी २ हजार रुपये किलोपर्यंत दर गेला होता. ...
Bangalore Cafe Blast: रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट दुपारी सुमारे एक वाजण्याच्या दरम्यान झाला. २८ ते ३० वर्षांचा एक तरुण कॅफेमध्ये आला. त्याना कउंटरवरून रवा इडली खरेदी केली. त्यानंतर तो एक बॅग कॅफेसमोरील एका झाडाजवळ ठेवून निघून गेला. तिथे बॅग ठेवल्यान ...