लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण, फोटो

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
28 वर्षांच्या स्मार्ट तरुणाला भाजपाने दिली उमेदवारी, अल्पावधीत घेतली राजकारणात मोठी झेप - Marathi News | 28-year-old Smart Youth Tejasvi surya got ticket from South Bengaluru | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :28 वर्षांच्या स्मार्ट तरुणाला भाजपाने दिली उमेदवारी, अल्पावधीत घेतली राजकारणात मोठी झेप

कुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट - Marathi News | Modi's swearing in | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये मोदीविरोधकांची एकजूट