कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
कर्नाटकच्या राजकारणातून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकात खासदाराचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी सरकारने विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. ...
Lok Sabha Election 2024: पक्षाकडून काही आमदार आणि मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसला अनेक मतदारसंघात निवडून येतील अशा उमेदवारांची निवड करण्यात अडचणी येत आहेत. ...
B K Hariprasad Controversial Statement : पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र असू शकतं, मात्र काँग्रेस पाकिस्तानकडे केवळ एक शेजारील देश म्हणून पाहतो, असं विधान कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांनी केलं आहे. ...