कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
DK Shivakumar : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी प्रज्वल रेवण्णाचे काका आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
Lok Sabha Election 2024 : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते काँग्रेसच्या नगरसेवकाला थप्पड मारताना दिसत आहेत. ...
Prajwal Revanna Obscene Video Case : जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. कारण त्यांच्या कृत्याची तक्रार एका महिलेने केल्यानंतर आता याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...
BJP MP V. Srinivas Prasad passed away: कर्नाटकमधील चामराजनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...