लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिले विश्वासमताला सामोरे जाण्याचे संकेत - Marathi News | Kumaraswamy signals to be trust vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिले विश्वासमताला सामोरे जाण्याचे संकेत

कर्नाटकमधील राजकीय नाट्यामध्ये आज पुन्हा एकदा एक नवे वळण आले आहे. ...

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून होतोय धनशक्तीचा वापर, राहुल गांधींची टीका - Marathi News | BJP uses money to bring down Karnataka Govt - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून होतोय धनशक्तीचा वापर, राहुल गांधींची टीका

काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अस्थिर झाले आहे. ...

कर्नाटकातील सत्तासंघर्ष कायम, बंडखोरांच्या राजीनाम्यावर मंगळवारी होणार सुनावणी - Marathi News | Karnataka crisis: The Supreme Court said, we will consider the issue on Tuesday. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील सत्तासंघर्ष कायम, बंडखोरांच्या राजीनाम्यावर मंगळवारी होणार सुनावणी

आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याच आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ...

निषेध कुणाचा करणार? - Marathi News | Whoes protest will done? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निषेध कुणाचा करणार?

आपण निवडून दिलेल्या व आपल्या विचारांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर लोकांचा अजिबात विश्वास राहू नये आणि त्यांनी सत्तेच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून मनाला येईल तेव्हा पक्ष बदलावा असे दर्शविणारी ही आपल्या लोकप्रतिनिधींची अधोगती आहे. ...

संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार, व्हिडीओ सर्वोच्च न्यायालयाला पाठवणार - Marathi News | Rebel MLA's of Congress & JDS meet Karnataka assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार, व्हिडीओ सर्वोच्च न्यायालयाला पाठवणार

कर्नाटकमधील बंडखोर आमदारांचे राजीनामानाट्य आता निर्णयाक वळणावर जाऊन पोहोचले आहे. ...

विधानसभा अध्यक्षांकडे आपली बाजू मांडा, बंडखोर आमदारांना कोर्टाचे आदेश  - Marathi News | Karnataka Crisis: SC Orders Rebel MLAs to Resign in Person by 6pm, Says Speaker Must Take Final Call Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा अध्यक्षांकडे आपली बाजू मांडा, बंडखोर आमदारांना कोर्टाचे आदेश 

विधानसभा अध्यक्षांसमोर आपली बाजू मांडण्याचे याचिकाकर्ते आमदारांना कोर्टाचे आदेश ...

कर्नाटकी सत्तासंघर्ष : कुमारस्वामींनी बोलविली कॅबिनेटची बैठक, बंडखोरांच्या याचिकेवर आज सुनावणी  - Marathi News | Karnatakacrisis, Kumaraswamy to chair cabinet meeting today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकी सत्तासंघर्ष : कुमारस्वामींनी बोलविली कॅबिनेटची बैठक, बंडखोरांच्या याचिकेवर आज सुनावणी 

राजीनामे विधानसभाध्यक्षांनी मंजूर करावेत, यासाठी 12 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे. ...

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांमध्ये फूट? एक आमदार रातोरात बेंगळुरुला परतला - Marathi News | Karnataka's rebel MLA returned to Bengaluru overnight from mumbai; Why? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकच्या बंडखोर आमदारांमध्ये फूट? एक आमदार रातोरात बेंगळुरुला परतला

शिवकुमार यांना ताब्यात घेत पुन्हा बेंगळुरूला पाठविण्यात आले होते. ...