कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
BJP's hat-trick in Hubli-Dharwad: हुबळी धारवाड (Hubballi-Dharwad) महापालिकेत भाजपाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने कडवी टक्कर दिली आहे. ...
Karnataka Politics: मुख्यमंत्री पद गेले तरी येडीयुराप्पांना त्या सर्व सुविधा मिळणार ज्या एका राज्य कॅबिनेट मंत्र्याला कर्नाटकमध्ये मिळतात. कर्नाटक सरकारने यासाठी एक खास आदेश काढला आहे. ...
Karnataka cabinet ministers list: येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री (Karnataka CM) पद सोडण्यासाठी दिल्लीतील नेत्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यापैकी एकच अट मान्य केली आहे. परंतू दोन अटी फेटाळल्या आहेत. ...
Karnataka politics: कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केले गेले. ...
Karnatak CM Basavaraj Bommai started his career in TaTa Group; know his profile येडीयुराप्पा जेव्हा दिल्लीला गेलेले तेव्हाच बसवराज बोम्मई यांचे नाव त्यांनी दिल्लीश्वरांना सुचविले होते. येडीयुराप्पांच्या मंत्रीमंडळात देखील बोम्मईंना दुसऱे स्थान होते. ...
Karnataka new CM Basavaraj Bommai: खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत होती. ...