लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
"विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने...", काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल - Marathi News | BJP polluted Vidhana Soudha, will clean it with cow urine: Karnataka Congress, DK Shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विधानसभा अपवित्र केली, आम्ही गोमुत्राने...", काँग्रेस नेत्याचा भाजप सरकारवर हल्लाबोल

DK Shivakumar : काँग्रेसच्या कार्यकाळात प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपकडून तक्रार करण्यात आली. यावरून काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने स्थापन केला नवा पक्ष, स्वबळावर निवडणूक लढवणार  - Marathi News | Big blow to BJP in Karnataka, new party formed by ex-minister janaradan reddy, will contest elections on its own | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने स्थापन केला नवा पक्ष, स्वबळावर लढणार 

Karnataka BJP : कर्नाटकमध्ये सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि खाणव्यावसायिक जी. जनार्दन रेड्डी यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची घोषणा केली आहे. ...

"कॉपी करून १०वी पास झालो असून याची मी PHD केले", कर्नाटकच्या मंत्र्याचा विद्यार्थ्यांसमोर खुलासा - Marathi News |  Karnataka tribal welfare minister Sriramulu Bellary said that I have passed 10th by copying and have done PHD in this  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कॉपी करून १०वी पास झालो असून याची मी PHD केले", मंत्र्याचा विद्यार्थ्यांसमोर खुलासा

कर्नाटकातील एका मंत्र्याने विद्यार्थ्यांसमोर उघडपणे स्वत:चा पर्दाफाश केला आहे. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला; प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अडवली कर्नाटकची बस - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute flares up; Prahar organization activists blocked Karnataka bus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला; प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अडवली कर्नाटकची बस

महाराष्ट्र-कर्नाटक वाद चांगलाच पेटला असून याचे पडसाद आता सोलापूर शहरातही दिसू लागले आहेत. ...

पुन्हा सत्ता आल्यास मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री बनवू - कुमारस्वामी - Marathi News | karnataka janata dal secular jds ready for cm from minority muslim community hd kumaraswamy assembly elections 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा सत्ता आल्यास मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री बनवू - कुमारस्वामी

H. D. Kumaraswamy : जनता दल सेक्युलरने असेही जाहीर केले आहे की, महिला, दलित आणि अल्पसंख्याक नेत्यांमधील उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी विचार केला जाईल. ...

आता दक्षिण भारतावर केजरीवालांची नजर; 'या' मोठ्या राज्यात सर्वच्या सर्व 224 जागा लढवणार, भाजपला देणार टक्कर! - Marathi News | Kejriwal eyes on South India now BJP will compete in all 224 seats in karnataka assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता दक्षिण भारतावर केजरीवालांची नजर; 'या' मोठ्या राज्यात सर्वच्या सर्व 224 जागा लढवणार, भाजपला देणार टक्कर!

'आप' नेत्याने म्हटले आहे, की पक्ष आधीपासूनच अर्ध्यावर उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली पहिली यादी जारी करणे अपेक्षित आहे. यानंतर 'आप'च्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली जाईल. ...

BJP vs Congress, Karnataka Politics: काँग्रेसने भाजपावर टीका करताना जागोजागी चिकटवले PayCM चे पोस्टर - Marathi News | BJP vs Congress Karnataka Politics barcode scanning poster war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने भाजपावर टीका करताना जागोजागी चिकटवले PayCM चे पोस्टर

भ्रष्टाचारावरून काँग्रेस-भाजपामध्ये 'बारकोड स्पेशल' पोस्टरवॉर ...

"आम्ही सरकार चालवत नसून फक्त कसं तरी सांभाळतोय"; भाजपा मंत्र्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल  - Marathi News | karnataka law minister j c madhuswamy call recording leaked says government not functioning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही सरकार चालवत नसून फक्त कसं तरी सांभाळतोय"; भाजपा मंत्र्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल 

मधुस्वामी आणि चन्नापटनाचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण आता समोर आले आहेत. ...