लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
Karnataka Election Result 2023 : तिकीट दिले नाही म्हणून भाजप सोडणारे लक्ष्मण सवदी, जगदीश शेट्टर आघाडीवर की पिछाडीवर? पहा... - Marathi News | Laxman Savadi, Jagdish Shettar who left BJP for not giving tickets, leading or trailing? see shocking results Karnataka Election Result 2023 congress vs BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सोडणारे लक्ष्मण सवदी, जगदीश शेट्टर आघाडीवर की पिछाडीवर? पहा धक्कादायक निकाल

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमध्ये नाराजांनी चांगलाच भाव खाल्ला होता. भाजपाने तिकीट दिले नाही म्हणून एक माजी उपमुख्यमंत्री व एक माजी मुख्यमंत्र्यांनी रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...

सख्खे भाऊ पक्के वैरी! माजी मुख्यमंत्र्यांचे दोन मुलगे कर्नाटकात लढताहेत, २००४ पासून उन-सावलीचा खेळ - Marathi News | Karnataka Election Result 2023: brothers, staunch enemies! The former chief minister bangarappa two sons kumar and madhu have been fighting in Karnataka election since 2004, who is leading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सख्खे भाऊ पक्के वैरी! माजी मुख्यमंत्र्यांचे दोन मुलगे कर्नाटकात लढताहेत, २००४ पासून उन-सावलीचा खेळ

शिवमोग्गा जिल्ह्यातील सोबर मतदारसंघातून दोन सख्खे भाऊ एक काँग्रेस आणि दुसरा भाजपातून लढत आहे. ...

कर्नाटक निकालावर सट्टेबाजांच्या उड्या! सत्तेच्या राजकारणात सट्टा बाजाराचा 'एक्झिट पोल' काय... - Marathi News | Satta Bazar predicts 120-130 seats for Cong in Karnataka assembly election result 2023, Bjp will get 55 to 80 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निकालावर सट्टेबाजांच्या उड्या! सत्तेच्या राजकारणात सट्टा बाजाराचा 'एक्झिट पोल' काय...

२०१८ च्या निवडणुकीत सट्टाबाजाराचा अंदाज चुकलेला... यंदा खरा ठरणार? सट्टेबाजांचे पैसे बुडालेले... ...

एक्झिट पोलने भाजपला मोठा धक्का; बिगरभाजप पक्षांच्या एकजुटीला बळ - Marathi News | BJP gets big shock with exit poll; Strengthen the unity of non-BJP parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलने भाजपला मोठा धक्का; बिगरभाजप पक्षांच्या एकजुटीला बळ

२०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आघाडी स्थापन करण्यासाठी १९ विरोधी पक्षांच्या काही बैठका याआधी झाल्या आहेत. ...

तरुण, वृद्धांच्या मतदानासाठी लागल्या रांगा; मतदान वाढवण्यासाठी आयोगाची आयडिया - Marathi News | karnataka election Queues of young, old to vote; Commission's idea to increase voter turnout | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुण, वृद्धांच्या मतदानासाठी लागल्या रांगा; मतदान वाढवण्यासाठी आयोगाची आयडिया

मशीन बदलल्याच्या अफवेने निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण, २२ अटकेत ...

कर्नाटक काँग्रसचे ? पाच एक्झिट पोलनुसार एकहाती सत्ता - Marathi News | Karnataka election Karnataka Congress? One-handed rule according to five exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक काँग्रसचे ? पाच एक्झिट पोलनुसार एकहाती सत्ता

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर जनमत चाचणीमध्ये काँग्रेस पक्षाला सत्तेत येण्याची नामी संधी असल्याचा अंदाज वर्तविला आहे. ...

Karnataka Exit Poll 2023: कर्नाटकात भाजपला विजयी करत आहेत 'हे' दोन एक्झिट पोल, इतरांनी दाखवला पराभव - Marathi News | Karnataka Exit Poll 2023 News Nation-CGS Exit Poll and Asianet News-Jan Ki Baat two exit polls show BJP winning in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपला विजयी करत आहेत 'हे' दोन एक्झिट पोल, इतरांनी दाखवला पराभव

या दोहोंच्या सर्वेक्षणात कर्नाटकात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष, तर भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

कर्नाटकातच हनुमानाचे जन्मस्थळ; निर्मला सीतारामन यांचा मतदानावेळी दावा - Marathi News | Birthplace of Hanuman in Karnataka; Nirmala Sitharaman's claim at the time of voting Karnataka Assembly election, 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातच हनुमानाचे जन्मस्थळ; निर्मला सीतारामन यांचा मतदानावेळी दावा

कर्नाटकची निवडणूक बजरंगबली भोवतीच फिरतेय, मोदींनी देखील १९ पैकी १२ सभांमध्ये केला उल्लेख... ...