कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील. Read More
काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी अधिकृतरीत्या कर्नाटकचा निर्णय जाहीर केला व त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सिद्धरामय्या व शिवकुमार यांचे हात उंचावून कर्नाटकच्या निर्णयावर काँग्रेस नेतृत्वाचे शिक्कामोर्तब ...
सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेतृत्व डी.के. शिवकुमार यांच्याकडे ठेवून पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन समन्वय साधला आहे. आता कावेरीचे पाणी ढवळून निघाले, ते कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी नितळ हाेईल, हीच अपेक्षा. ...
उपमुख्यमंत्रिपद दलित समाजातील आमदाराला दिले नाही तर पक्षाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांनी गुरुवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे. ...