लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण, मराठी बातम्या

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | DK Shivakumar Slaps A Congress Worker, Video Goes Viral, Karnataka, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 

Lok Sabha Election 2024 : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते काँग्रेसच्या नगरसेवकाला थप्पड मारताना दिसत आहेत. ...

मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक - Marathi News | Big News HD Revanna arrested by SIT in sexual assault and kidnapping case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक

या प्रकरणामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत जेडीएससह मित्रपक्ष असलेल्या भाजपचीही मोठी अडचण झाली आहे. ...

'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप - Marathi News | PM Modi was aware of Prajjavl Revanna Obscene Video Case case accusation of asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप

Prajwal Revanna case : प्रज्ज्वल रेवन्ना प्रकरणात AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार - Marathi News | Woman police complaint against Prajwal Revanna in Obscene Video case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

Prajwal Revanna Obscene Video Case : जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. कारण त्यांच्या कृत्याची तक्रार एका महिलेने केल्यानंतर आता याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...

भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार   - Marathi News | BJP MP V. Srinivas Prasad passed away, was undergoing treatment in ICU for four days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  

BJP MP V. Srinivas Prasad passed away: कर्नाटकमधील चामराजनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार - Marathi News | SIT formed against Deve Gowda grandson Prajwal Revanna on obscene video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार

कर्नाटकच्या राजकारणातून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकात खासदाराचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी सरकारने विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. ...

‘शोले’च्या रामगडमध्ये होतेय प्रतिष्ठेची लढत; काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Sholay's Ramgarh is fighting for prestige prestige of Congress is at stake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शोले’च्या रामगडमध्ये होतेय प्रतिष्ठेची लढत; काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ...

कर्नाटकात ऑपरेशन लोटस? काँग्रेस आमदारांना ५० कोटींची ऑफर, सिद्धरामय्यांचा दावा  - Marathi News | Karnataka CM Siddaramaiah claims BJP carrying out 'Operation Lotus', MLAs offered Rs 50 cr , Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात ऑपरेशन लोटस? काँग्रेस आमदारांना ५० कोटींची ऑफर, सिद्धरामय्यांचा दावा 

Lok Sabha Elections 2024 : भाजपाने काँग्रेस आमदारांना पक्ष बदलण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. ...