शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

मुंबई : कुमारस्वामींवर आणखी एक संकट, गायब आमदार मुंबईतील रुग्णालयात

राष्ट्रीय : कुमारस्वामींना मिळतंय १२ वर्षांपूर्वीच्या 'कर्मा'चं फळ?; यावेळी येडियुरप्पांचं पारडं जड

राष्ट्रीय : जाणून घ्या, कर्नाटक विधानसभेतील 'हा' आकड्यांचा खेळ 

राष्ट्रीय : जेडीएसने बंडखोर आमदारांवर लावला पक्षांतर विरोधी कायदा; बहुमतासाठी 4 मते दूर

राष्ट्रीय : बुडत्या कुमारस्वामी सरकारला एका मताचा आधार; बंडखोर आमदाराची तलवार म्यान

राष्ट्रीय : टेकीला आलेल्या कुमारस्वामी सरकारला चमत्कारच तारेल!

राष्ट्रीय : 'आमचं ठरलंय'; कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा निर्धार भाजपाला फळणार!

राष्ट्रीय : काँग्रेस-जेडीएसनं 'ती' खेळी केल्यास महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातही निवडणूक!

राष्ट्रीय : बंडखोरांच्या राजीनाम्याचा चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे, कुमारस्वामींचे सरकार अडचणीत 

राष्ट्रीय : कर्नाटक सत्तासंघर्ष : बंडखोरांच्या राजीनाम्यावर आज सर्वोच्च निकाल